*प्रदीर्घ लढा, ऐक्य व संघर्षापोटीच* *प्रकल्पग्रस्तांना सन्मानजनक* *नोकऱ्या व भरीव मोबदला -* *हंसराज अहीर* *♦️धोपटाळा प्रकल्पातील 75 वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे नियुक्तीपत्र प्रदान*

लोकदर्शन चंद्रपूर 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर- नियुक्तीपत्र स्वीकारतांना वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या चेहऱ्यावरील आनंद अतिव समाधान देणारा असुन अशाप्रकारे सार्वजनिक स्वरुपात नियुक्तीपत्र प्रदान करणारा सन्मानजनक सोहळा हा सुध्दा संघर्ष व लढ्याचाच भाग आहे. यापुर्वी 3 एकर जमिनीपोटी…

कोरपना पंचायत समितीच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव सोहळा संपन्न

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर👉प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनी गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव सोहळा पंचायत समिती कोरपणा येथील सभागृहात संपन्न झाला यावेळी गटशिक्षणाधिकारी रुपेश कांबळे व शिक्षक विस्तार अधिकारी सचिन कुमार मालवीय यांच्या हस्ते सन्मानचिन्ह…

१०० कलाकारांच्या होम ग्राउंडवर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हाउसफुल* *⭕स्पार्क जनविकास फाउंडेशनचे आयोजन*

,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर 👉प्रा अशोक डोईफोडे/ ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, – २० वर्षापूर्वी चंद्रपुरातील तरुणांनी अख्खा महाराष्ट्र गाजवलेल्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या नाटकाचे २० वर्षानंतर नवकलाकारांसह नवीन लाँचिंग नुकतेच प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे पार पडले. कलाकारांच्या होम ग्राउंडवर…

*महाराष्ट्रला.घटक राज्याचा दर्जा मिळून आज 63 वर्ष होत असताना सुध्दा सेवादास नगर येथे पाण्याकरिता राबराब करावी लागत आहेत.जिवती तालुक्यात सेवादास नगर येथे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई*

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर जिवती दि.४मे२०२३ चंद्रपूर जिल्ह्यातील जिवतीतालुक्यातील सेवादास नगर या गावाची.लोकसंख्या जवळपास 1077 असून या गावाची निर्मिती 70 वर्षापूर्वी होऊन सुध्दा या गावात पण्याकरिता आज पर्यंत राबराब करावी लागत आहे.गावात जलस्वराज्य, शिवकालीन,राष्ट्रीय पेय जल…

कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ शिष्यवृत्ती* *♦️सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश*

  लोकदर्शन मुंबई 👉शिवाजी सेलोकर मुंबई, दि. ३ मे २०२३: कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ मुलांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात…

अंबुजा सिमेंट कंपनी परिसरात जनसुनावणी दरम्यान वादळाने पेंडाल कोसळला, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️6 जण जखमी

  लोकदर्शन गडचांदूर:- 👉 अशोककुमार भगत ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, भेंडवी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अदाणी सिमेंट वर्क्स (अंबुजा) ऊपरवाही चे दुसरे युनीट सुरु करण्या करीता दोन दिवस जनसुनावणी ठेवण्यात आली होती. आज भेंडवी येथील जनसुनावणी दरम्यान वादळ, वारा…

गडचांदूर बसस्थानकासाठी भीक मांगो आंदोलन वंचित च्या अनोख्या आंदोलनाने वेधले गडचांदूरकरांचे लक्ष ––

लोकदर्शन कोरपना :- 👉 अशोककुमार भगत औद्योगिक नगर व चार सिमेंट कंपनीच्या मध्यवर्ती असणाऱ्या गडचांदूर नगरात आजपर्यंत साधे बसस्थानक नाही. या पार्श्वभूमीवर वंचित बहूजन आघाडी जिल्हा चंद्रपूरच्या वतीने राज्यसरकारचा निषेध नोंदवत भव्य भीक मांगो आंदोलन…