शिष्यवृत्ती परीक्षेत महात्मा गांधी विद्यालयाचे घवघवीत यश

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे च्या वतीने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग आठवा फेब्रुवारी2023 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत महात्मा गांधी विद्यालयाने घवघवीत यश मिळवले आहेत ,शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये
खुशबू शेख, ऋषिकेश भोयर अश्विनी पुरके, अनिष्ट वरारकर, अनुष्का काकडे, संस्कृती गोरे, कीर्ती विरुटकर ,अनघा झाडे आयुष रामटेके, अनुष्का खांडरे, आकांक्षा मेश्राम, प्राची गायकवाड,आकांक्षा येलेकर, अनुष्का खोब्रागडे,अपर्णा रोगे, चैतन्य सातपुते,अभिनय मडावी, अक्षरा आपरे, आर्यन चोपणे, रौनक कोल्हे. यांचा समावेश आहे,शिष्यवृत्ती परीक्षेत
पात्र ठरलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन
*गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर* चे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ स्मिता चिताडे उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक एच बी मस्की ,बी के हस्ते,शंकर तुराणकर,इतर शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here