*डॉ. सौ.शुभांगी गणेश गादेगावकर यांना उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार*

 

लोकदर्शन 👉मोहन भारती

डॉ.सौ.शुभांगी गणेश गादेगावकर यांना मराठी बालकुमार साहित्य सभा यांच्यावतीने *हसरी फुले* या बालकविता संग्रहास २०१९-२० या वर्षीचा पुरस्कार जाहीर झाला. दिनांक २८/०४/२०२३ रोजी करवीर नगर वाचन मंदिर, भवानी मंडप, कोल्हापूर येथे हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री. चंद्रकांत निकाडे यांनी केले. उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.हा पुरस्कार प्रमुख पाहुण्या सौ.‌ नीलम माणगावे ज्येष्ठ साहित्यिका व श्री. गोविंद गोडबोले ज्येष्ठ साहित्यिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here