*महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाघासारखा पराक्रम करावा लागेल* *-♦️पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन* *पोलीस मुख्यालयात ६३वा महाराष्ट्रदिन साजरा* *♦️चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासात योगदान देण्याचे ना.मुनगंटीवार यांचे आवाहन*

लोकदर्शन चंद्रपूर 👉शिवाजी सेलोकर *चंद्रपूर,दि.१* – जगातील १९३ देशांपैकी १४ देशांमध्ये वाघ आहेत. त्यातील ६५ टक्के वाघ भारतात आहेत. पण संपूर्ण जगात सर्वाधिक वाघ असलेला चंद्रपूर हा एकमेव जिल्हा आहे. ही आनंदाची बाब आहेच, पण…

सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यां प्राधान्याने सोडवा : आमदार सुभाष धोटेंच्या अधिकाऱ्यांना सूचना ♦️राजुरा पंचायत समितीची वार्षिक आमसभा संपन्न.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा:– राजुरा पंचायत समितीची वर्षे २०२२ – २०२३ ची वार्षिक आमसभा श्री. छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे सकाळी ११ वाजता लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या प्रसंगी…

समाजसेविका मोनिका ,रोख पन्नास हजार रुपये देऊन जिल्हाधिकारी कडून सन्मान

  लोकदर्शन धुळे ;👉राहुल खरात दि.1/05/2023.मुक्ता बहुउद्देशीय आदिवासी संस्थेच्या अध्यक्षा.मोनिका अशोक शिंपी यांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडून मानाचा क्रिडा पुरस्कार देण्यात आला.यात 50.000रोख रक्कम व सन्मानपत्र प्रधान करण्यात आले.तसेच त्यांना या अगोदर मानाचा राष्ट्रपतीं पदक पुरस्कार जाहीर…

आटपाडी वीस लाखाचा निधीं,राजाराम बापू हायस्कूल साठी खासदार कुमार केतकर यांच्या फंडामधून ♦️*राजारामबापू हायस्कुलला खासदार फंडातून २० लाख रुपये ! – रावसाहेबकाका पाटील .*

  लोकदर्शन आटपाडी 👉 राहुल खरात आटपाडी दि . १ काँग्रेस आयचे राज्यसभेचे खासदार, ज्येष्ट पत्रकार, माजी संपादक कुमार केतकर यांनी त्यांच्या खासदार फंडातून २० लाख रुपयेचा निधी राजारामबापू हायस्कुल मधील संगणकीय प्रणाली विकसीत करण्यासाठी…

कोरपणा व जिवती इथे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन संपन्न

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनानिमित्त कोरपणा व जिवती तालुक्यात पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत कार्यान्वित झालेले हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चे ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या…

राष्ट्रसेविका समितीचे शिबिर उत्साहात संपन्न*

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *चंद्रपूर*:- लोकमान्य इंग्लिश मिडीयम स्कूल ज्ञानमंदिर हवेली गार्डन येथे दी 23 ते 27 ला राष्ट्रसेविका समितीचा वर्ग शिबिर संपन्न झाला.वर्गा ला८स्थानां वरून ५४ सेविका भगिनी उपस्थित होत्या.वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी मा.शाळेच्या मुख्याध्यापिका…

आज गडचांदूर ‘बस स्थानक’ साठी ‘भीक मांगो आंदोलन’

  लोकदर्शन गडचांदूर :-👉 अशक्कुमार भगत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार जागे व्हा, गडचांदूर बस स्थानकाकरिता भीक मागलेला निधी घ्या, या अनोख्या आंदोलक भूमिकेतून वंचित वंचित बहूजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या नेतृत्वात उद्या दिनांक…

कोरपणा व जिवती इथे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन संपन्न

  लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनानिमित्त कोरपणा व जिवती तालुक्यात पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत कार्यान्वित झालेले हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चे ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.…

*द आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, गडचांदुर येथे इको क्लब च्या पुढाकाराने पक्ष्यासाठी पाण्याची व्यवस्था आणि ऊर्जा संरक्षणसाठी उद्बोधन*

  लोकदर्शन गडचांदुर 👉 प्रा.अशोक डोईफोडे गड़चांदूर.. गडचांदुर येथील द आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, गडचांदुर येथील इको क्लब द्वारा आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण, पोस्टर च्या मदतीने समाजात संदेश देण्याचा प्रयत्न केला. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची कमतरता…

कोरपना बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा .

  लोकदर्शन 👉 मोहन भारती   कोरपना – कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना ची पाचवी सार्वत्रिक निवडणूक शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीचा निकाल शनिवारी घोषित करण्यात आला. यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कृत शेतकरी सहकार आघाडीनी…