बीड मध्ये सामाजिक ,बांधीलकीचे दर्शन ♦️निजाम शेख, बंधू च्या वतीने सर्वधर्म रोजा, इफ्तारी चे आयोजन

लोकदर्शन बीड ;👉 राहुल खरात

शिवसेने चे शेख निजाम यांच्या वतीने जयहिंद कॅम्पस बीड येथे रोजा_इफ्तारी कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी शिवसेना उपनेत्या सुषमाताई अधांरे धोंडूदादा पाटील (संपर्क प्रमुख } अनिलदादा जगताप, आप्पासाहेब जाधव (जिल्हा प्रमुख } रविंद्रजी दळवी (कॅाग्रेस नेते) अशोकची हिंगे (वंचित नेते) मोईन मास्टर साहेब, फारूक पटेल, किशोर जगताप,आप्पासाहेब जगताप,सुहास पाटील, के के वडमारे,बप्पासाहेब घुगे,गोरक शिंघण,परमेश्वर सातपुते,नितीन धांडे,लालासाहेब घुगे, सुनिल सुरवसे, शेख अमर,हाफिज अशफाक,खय्युम इनामदार,मोमीन जुबैर, शेख खदिर व विवीध पक्ष सघंटना पदधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here