मालेगावात हनुमान जयंतीनिमित्त ठिकठिकाणी महाप्रसाद वाटप 

by : Ajay Gayakwad

  • वाशिम / मालेगाव :  हनुमान जयंतीनिमित्त शहरातील  अनेक मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शंख,तुतारी,डमरु,झांज या मंगलवाद्यांच्या गजरात शहरातील विविध ठिकाणच्या मंदिरात हनुमान जयंती साजरी करण्यात आली.  फुलांनी सजविलेले मंदीर, जन्मकाळ सोहळा,सुंठवडा वाटप आणि हनुमान स्त्रोत, अशा भक्तिपूर्ण वातावरणात हनुमान जयंती साजरी झाली जयंतीनिमित्त रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईने मंदिरे सजली होती. दुपारनंतर झालेल्या महाप्रसाद वाटपाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला हनुमान मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी गर्दी झाली भाविकांनी श्री हनुमंताला रुईचा हार, पंचामृत आणि तेल वाहिले गांधी चौक येथील हनुमान मंदिरातही भाविकांची गर्दी परिसरातील मंदिरात जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले जय भवानी हनुमान मंदिर माळी वेटाळ येथील देवम आशीष बळी हा छोटा बालक बाल हनुमानाच्या वेशभूषेत, पाहण्यासाठी गर्दी व
    मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम झाले दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हनुमान जयंती साजरी करण्यात आली व व मालेगाव शहरातील ठिकठिकाणी हनुमान मंदिरात महाप्रसादाचे वाटप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here