हनुमान मंदिरास चांदीचा मुखवटा भेट.

लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 5 उरण तालुक्यातील
पुनाडे हनुमान मंदिरामध्ये शुद्ध चांदीचा मुखवटा दिनांक 4 एप्रिल 2023 रोजी सुनील पाटील (ग्रामपंचायत सदस्य पुनाडे), नितीन डाकी, शिवकुमार पाटील, संजोग पाटील व जितेंद्र डाकी या पाच मित्राने भेट दिली.सामाजिक बांधिलकी जपत निःस्वार्थ भावनेने सदर पाच मित्रांनी अंदाजे 75 हजार रुपयाची पाऊण किलोचा चांदीचा मुखवटा भेट म्हणून दिली.या कार्यक्रमास उपस्थित असणारे सामाजिक कार्यकर्ते हेमंत ठाकूर व ग्रामस्थ मंडळींनी या चार मित्रांच्या सामाजिक बांधिलकीचे तोंड भरून कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here