नाथपंथी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ करावे ! , *बीड अखिल भारतीय नाथपंथी समाजाची मागणी

 

लोकदर्शन बीड ;👉 राहुल खरात

अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ बीड जिल्हा अधिकारी कार्यालय बीड यांना
आज निवेदन देण्यात आले

आज रोजी दिनांक 3/4/2023
रोजी बीड जिल्हा कार्यालय येथे नाथपंथी समाजाच्या विकासासाठी *स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ*
बनावे यासाठी निवेदन देण्यात आले
डॉ के.बी.पैठणकर साहेब
ह. भ.प.भरत महाराज जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हा अध्यक्ष भरत नाना चव्हाण
प्रा. बालकनाथ यादव सर
संजय सावंत सर
रंगनाथ पैठणकर
आदिनाथ जाधव
जगन्नाथ निकम
दत्तात्रय शिंदे
विजय शिंदे
बाबासाहेब पवार
महादेव पवार
उत्तम पांचाळ
नागरगोजे साहेब
हरिभाऊ भराडी यांनी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहून समाजाच्या उन्नतीसाठी आज कलेक्टर साहेब यांना निवेदन दिले
आहे जिल्हा अध्यक्ष भरत नाना चव्हाण यांना एक वेळेस बोललं की त्यांनी लगेच निवेदन देण्यासाठी संमती दाखवली.

त्याच्या अगोदर कधीही चांगल्या कामांना सहमती मिळालेली नाही
इथून मागे असे कुठलेही निवेदन अथवा काही काम झाल्याले नाहीत .

आपल्याला यशस्वी असे कणखर नेतृत्व करणारे जिल्हाध्यक्ष लाभलेले आहेत
तरी नाथ बांधवाने भक्कमपणे जिल्हाध्यक्षांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे आहे भविष्यात समाजामध्ये चांगले काम करण्याची जिद्द जिल्हाध्यक्ष भरत नाना चव्हाण यांच्यामध्ये आहे

भारतीय नाथपंथी समाज महासंघ बीड
जिल्हा अध्यक्ष
भरत नाना चव्हाण
सचिव
हरिभाऊ भराडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here