चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे सोयी-सुविधांसाठी सदैव कटिबध्द – हंसराज अहीर* *♦️भांदक येथे दक्षिण एक्सप्रेस तर चंद्रपूर येथे चंदीगड-मदुराई* *रेल्वे थांबा अहीर यांच्या सतत प्रयत्नांचेच फलित*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा व लोकसभा मतदार क्षेत्रातील नागरीकांना रेल्वेच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिला आहे. तथापि…

महात्मा फुल्यांचे खरे वारसदार होण्यासाठी ही सत्यशोधक विवाह पद्धत शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे ही काळाची गरज* – शेफाली भुजबळ *♦️फुले एज्युकेशन तर्फे शेफाली भुजबळ यांचे उपस्थितीत ३९ वा सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न.*

लोकदर्शन नाशिक: 👉 राहुल खरात फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अॅड सोशल फौंडेशन, पुणे यांच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे *सत्यशोधक समाज स्थापना दीन शताब्दी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त* दि. २६ मार्च २०२३ रोजी दु.१२.०० वा. पंचवटी, नाशिक येथील…

सिमेंट कंपनी ने प्रदूषण रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी,,,अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देणार,, ,,जिल्हा प्रमुख मनदीप रोडे

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर शहरात असलेल्या अल्ट्रा टेक सिमेंटच्या प्रदूषण मुळे येथील व परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत, धुळीमुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहेत,अनेकांना विविध प्रकारच्या आजाराने ग्रासले आहेत,…

डालमिया भारत फाउंडेशन तर्फे उद्योजकता विकास शिबीर

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर 👉(प्रा अशोक डोईफोडे) ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, डालमिया भारत फाउंडेशन व पहल मल्टिपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनी परिसरातील गावांमध्ये दि २५/०३/२०२३ पासून उद्योजकता विकास शिबिर राबविण्यात येत आहे . या उपक्रमांतर्गत लोणचे,पापड बनविणे ,फास्ट…

आरोग्य सेवेतील सामाजिक कार्यासाठी डॉ कुलभूषण मोरे सन्मानित*

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदुर 👉(प्रा अशोक डोईफोडे) ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लब आणि भीमसेना बहुउद्देशीय संस्था गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गडचांदूर येथे ऑल इंडिया व्हॉलीबॉल स्पर्धा आमदार चषक 2023 आयोजित केलेला…

सप्तश्रृंगी महिला संस्था धुळे मार्फत खान्देश अनमोल रत्न पुरस्कार वितरण

लोकदर्शन 👉 राहुल खरात सप्तश्रृंगी महिला संस्था धुळे मार्फत 17 व्या वर्धापनदिनानिमित्त नुकसात नारी शक्ती आणि खान्देश अनमोल रत्न पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे महानगरपालिका महापौर प्रतिभा ताई चौधरी ह्या होत्या. तर उद्घाटक…