लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर येथील डॉ आंबेडकर महाविद्यालयातील नवीन पेंशन धारक कर्मचाऱ्यांनी 20 मार्च ला सरकारच्या विरोधात मुंडन आंदोलन करून सरकारच्या विरोधात थाळी नाद आंदोलन केले १नोव्हे २००५ पासून महाराष्ट्र सरकारने सेवेत रुजू होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे पेन्शन बंद केले त्या विरोधात महाराष्ट्रातील विविध विभागात कार्यरत १८लाख कर्मचारी दिनांक १४मार्च पासून बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहे तेव्हा या आंदोलनाचा भाग म्हणून शिक्षक आमदार मान सुधाकर अडबाले व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चे राज्याध्यक्ष मान वितेश खांडेकर याच्या निर्देशानुसार गोंडवाना विद्यापीठ प्राध्यापक शाखा चे उपाध्यक्ष डॉ मिलिंद भगत ,सदस्य प्रा.सतीश पेटकर, प्रा विलास काळे., प्रा.मनोज वारजूरकर, प्रा.रोशन गजभिये व अन्य प्राद्यापक व कर्मचारी यांनी या मुंडनं व थाळी आंदोलनात सहभाग घेऊन निद्रिस्त सरकारला जागवण्यासाठी आंदोलन केले.
,