लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांने राजुरा तालुक्यातील विविध गावात ७ कोटी ७० लक्ष रुपये मंजूर निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आ. धोटेंच्या हस्ते पार पडले. यात वरूर येथे पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम करणे किंमत ९५ लक्ष, महिला बचत भवन बांधकाम करणे किंमत २० लक्ष, वाचनालय ईमारत बांधकाम करणे २० लक्ष, मौजा सोनुर्ली येथे पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम करणे किंमत १ कोटी ७० लक्ष, ग्रामपंचायत भवन बांधकाम करणे २० लक्ष, वाचनालय इमारत बांधकाम करणे २० लक्ष, मौजा चिचबोडी येथे पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम करणे ७४.५८ लक्ष, रामपूर येथे संत जगनाडे महाराज सभागृहाला संरक्षण भिंत बांधकाम करणे किंमत १५ लक्ष, मौजा चनाखा येथे पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम करणे ८८ लक्ष, स्मशानभूमी शेड व रस्ता बांधकाम करणे २० लक्ष, ग्रामपंचायत भवन बांधकाम करणे २० लक्ष. (आदिवासी) सामाजिक सभागृह बांधकाम करणे १५ लक्ष, मौजा पेल्लोरा येथे पाणीपुरवठा योजनेचे बांधकाम करणे ९९.५० लक्ष, ग्रामपंचायत भवन बांधकाम करणे २० लक्ष, स्मशानभूमी शेड व रस्ता बांधकाम करणे २० लक्ष, सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे १५ लक्ष, प सी.सी. रोड बांधकाम करणे १५ लक्ष, मौजा किनबोडी येथे स्मशानभूमी शेड बांधकाम करणे १० लक्ष रुपये इत्यादी विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले.
या प्रसंगी गट विकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, विस्तार अधिकारी रत्नपारखी, खोब्रागडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा कविता उपरे, अशोकराव देशपांडे, यु. काँ. वि. अध्यक्ष मंगेश गुरनुले, माजी सभापती कुंदा जेणेकर, निर्मला कुलमेथे, माजी प स सदस्य रामदास पुसाम, आत्मा समितीचे अध्यक्ष तिरुपती इंदूरवार, सेवा कलश फाउंडेशन चे अध्यक्ष अभिजीत धोटे, यु. काँ. ता. अध्यक्ष इर्शाद शेख, वरर वरूर रोड सरपंच गणपत पंधरे, उपसरपंच विजया करमनकर, सोनुर्ली चे सरपंच सरपंच आनंदराव आत्राम, उपसरपंच नरेश गुरनुले, चनाखा चे सरपंच रेखाताई आतनूरवार, उपसरपंच विकास देवाळकर, विहीरगाव चे सरपंच ॲड. रामभाऊ देवईकर, पेल्लोर चे सौ. अरूणा झाडे, उपसरपंच मंगेश भोयर, सेवा सह. संस्थेचे अध्यक्ष विनोद झाडे, रामदास उपरे, मंगेश वारलु भोयर, नंदकिशोर अडबाले, ममिता पेंदोर, कुंदा निरांजने, देवाची भोंगळे, भाऊराव ढुमणे, श्रीनिवास वलल्ला, धनराज अवघन, चेतन जयपूरकर, सुनील चोथले, रवींद्र सोयाम, लइजाबाई रामटेके, सोनू कंबलवार, बेबीताई धानोरकर, प्रिया बोरकर, माधुरी पुसाम, उद्धवराव देवाळकर, मनोहर सातपुते, सुनीता सातपुते, प्रतिभा मडावी, निळकंठ लोखंडे, खुशाल लोनारे, पोलीस पाटील मंगला मशिरकर, राहुल साळवे, शंकर धोंगडे, सतीश साळवे, यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.