विद्यार्थ्यांनी स्वावलंबनाचा ध्यास घ्यावा : प्रा. अवचार यांचे मार्गदर्शन
By : Ajay Gayakwad वाशिम : आजचे विद्यार्थी हे एक परावलंबी बनत चालले असुन त्यांना त्यांचा डबा भरण्या पासुन तर स्कुलबस पर्यंत नेऊन सोडण्याची सर्व कामे आई – वडीलांना करावे लागतात . आतापासुनच दुसऱ्यावर अवलंबून…