इन्फंट कॉन्व्हेंट येथे प्री प्रायमरी च्या विद्यार्थ्यांचे क्रीडा संमेलन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट् जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल येथे प्री प्रायमरी च्या विद्यार्थ्यांचे तीन दिवसीय क्रीडा संमेलन आयोजित करण्यात आले.
या प्रसंगी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन यशसंपादन केले. सर्व विजेत्यांचा शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला.
या प्रसंगी मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, माधुरी एरकी, नीतू सिंग वरलक्ष्मी, नीता जक्कनवार, गीता बुरहान, जयश्री झिलपे, संदीप सर, सनी मोहरले, विष्णू गेडाम, प्रदीप गेडाम, सागर परचाके, एकलाख पठाण, नेहा बोकडे यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here