नवनिर्वाचित सरपंचाला भोवली विजयी मिरवणूक, 40 ग्रामस्थांवरही गुन्हे दाखल

By : Ajay Gayakwad वाशीम : मालेगाव :  ग्रामपंचायत निवडणुक निकालानंतर अमानी गावात विनापरवाना विजयी मिरवणूक काढून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी नवनिर्वाचित सरपंच सह गावातील 40 जनावर गुन्हा दाखल करून मिरवणुकीत वापरलेले…

पंढरपूर जेष्ठ साहित्यिक बा, ना ,धांडोरे यांची भेट !

  लोकदर्शन पंढरपूर ; 👉राहुल खरात पंढरपूर जेष्ठ साहित्यिक बा.ना. धांडोरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली, व विविध विषयांवर चर्चा झाली, त्यावेळी उजवीकडून यशवंत मोटे सर ,बा ना धांडोरे .विलास खरात जेष्ठ ग्रामीण कथाकार भास्कर बंगाळे…

वाचनकट्टा साहित्य पुरस्कार* 2021-2022 करिता जाहीर आवाहन .

लोकदर्शन 👉राहुल खरात   साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण व समाजकारण या क्षेत्रात गेल्या दहावर्षांपासून काम करणाऱ्या *वाचनकट्टा बहूउद्देशीय संस्था, काेल्हापूर* तर्फे सन २०२३ पासून _*वाचनकट्टा साहित्य पुरस्कार*_ देण्यात येणार आहेत. अशा या विविध पुरस्कारांसाठी प्रवेशिका…

संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी

By : Ajay Gayakwad वाशिम मालेगाव : शहरातील मेहकर रोडवरील गाडगेबाबा नगर मध्ये वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी कॉलनीतील रहिवाशांनी  ता.20 रोजी साजरी केली. यावेळी सकाळीच गाडगेबाबांच्या तैलचित्राच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली व कॉलनीतील ज्येष्ठ…

जैन बांधवांकडून मालेगांवात बंदची हाक : झारखंड सरकारच्या निर्णयाचा केला विरोध

  By : Ajay Gayakwad वाशिम मालेगांव : – झारखंड राज्य सरकारने जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले श्री सम्मेत शिखरजी ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले राज्य सरकारच्या या निर्णयाचा जैन समाजाने विरोध केला आहे…

महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ पदाधिका-यांचा कोकण जनसंपर्क अभियान दौरा संपन्न

लोकदर्शन इचलकरंजी👉(गुरुनाथ तिरपणकर)-” धागा धागा अखंड विणूया कोष्टी समाज एक करुया”या संकल्पनेतून सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्यव्यापी दौ-याचा एक भाग म्हणून महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रकाशराव सातपुते,महासचिव श्री.रामचंद्र निमणकर,सदस्य श्री.दिलीप भंडारे,श्री.शुभंम रोकडे इत्यादी पदाधिका-यांनी…

*श्री गाडगे महाराज आश्रम शाळा भिवाळी येथे गाडगे बाबा पुण्यतिथी सोहळा संपन्न*.

लोकदर्शन भिवंडी👉 गुरुनाथ तिरपणकर मंगळवार दिनांक २०/१२/२०२२ रोजी भिवंडी तालुक्यातील भिवाळी गावातील श्री गाडगे महाराज प्राथमिक/माध्यमिक आश्रम शाळेत संत गाडगे बाबा महाराज यांना मानवंदना देऊन मुलींच्या नूतनीकरण केलेल्या वसतिगृहाचे उद्धघाटन व मुला-मुलींच्या च्या कला गुणांना…

जिल्हा परिषद केंद्रस्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धेत माणिकखांब शाळेचे घवघवीत यश

लोकदर्शन 👉 राहुल खरात खंबाळे येथे घोटी केंद्राच्या नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत जवळपास 16 शाळांनी सहभाग नोंदवला होता. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणिकखांब या शाळेने नेत्रदीपक कामगिरी करत स्पर्धेत दणदणीत…

सातारा पुरस्कार सोहळा* *आम्ही पुस्तकांचे देणं लागतो*

  लोकदर्शन 👉 राहुल खरात वाचन संस्कृती वाढावी म्हणून आमचे प्रतिष्ठान नेहमीच प्रयत्नशील असते . आम्ही ग्रामीण शहरी शाळांना पुस्तके देतो . तसेच लेखकांना प्रोत्साहन मिळावे , उत्तम लेखकांची समाजाने दखल घ्यावी यासाठी उत्कृष्ट वाङमय…

एसटी उमेदवार न मिळाल्याने वाघळूदचे सरपंचपद रिक्त

By : Ajay Gayakwad मालेगाव, जि. वाशिम * तीन ग्राम पंचायती अविरोध * 48  सरपंचांची निवड मालेगाव तालुक्यातील 48 ग्राम पंचायत च्या सरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांच्या निवडणूकीचा निकाल  20 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात…