जिवती वनखंडात समाविष्ट नसलेले क्षेत्र विवादीत क्षेत्रातून कमी करा. आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे वन अधिकाऱ्यांना निर्देश.

लोकदर्शन 👉 मोहन भारती चंद्रपूर /जिवती :– जिवती तालुक्यातील वनखंडात समाविष्ट नसलेले एकूण 11 गावांचे 5659.854 हे. आर. विवादीत क्षेत्र व निर्वणीकरण झालेले 2989.955 हे. आर क्षेत्र असे एकूण 8649.809 हे.आर. विवादीत क्षेत्र वनविभागाचे अभिलेखाप्रमाणे…

धनगर अधिकारी कर्मचारी संघटना -राज्यस्तरीय पदाधिकारी आढावा सभा-चिंतन बैठक शेगांव येथे मोठ्या उत्साहात संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारती धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य ची राज्यस्तरीय आढावा सभा व चिंतन मंथन बैठक रविवार दिनांक 11/ 12/ 2012 रोजी पुण्यश्लोक अहील्या देवी होळकर समाज मंदिर, रेल्वे गेटचा बाजूला, धनगर नगर,…

चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करण्यासाठी राजुऱ्यात आंदोलन. सर्व पक्षीय निषेध मार्चमध्ये महिला काँग्रेसचा आक्रमक सहभाग.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. या बेताल विधानाच्या विरोधात राजुरा येथे भाजप सोडून सर्व पक्ष, सर्व पुरोगामी, बहुजनवादी, सामाजिक संघटना, महिला काँग्रेस…

मार्शल आर्ट कार्यालयाचे उदघाटन

लोकदर्शन मुंबई-अंधेरी👉 -राजेंद्र लकेश्री ऑल मार्शल आर्ट्स सेल्फ डिफेन्स फेडरेशन कार्यालयाचे उदघाटन शिवसेनेच्या आमदार श्रीमती ऋतुजा लटके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र लकेश्री हे होते. अंधेरी येथील बी.एम.सी.…

आटपाडी उमेद अभियानातील सर्व केडर संघटना चे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार आमदार गोपीचंद पडळकर

  लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात विधान परिषद सदस्य आमदार . गोपिचंदजी पडळकर यांना आटपाडी तालुका उमेद अभियानातील सर्व केडर संघटनेच्या वतीने निवेदन दिले त्या मध्ये सी आर पी यांना शासनाने दिलेल्या कामा प्रमाणे मानधन…

गाव स्वच्छतेसाठी मनरेगा अंतर्गत निधीची तरतूद करा. सरपंच परिषदेची ग्रामविकास मंत्र्यांकडे मुंबई येथे भेटून निवेदनाद्वारे मागणी.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– ग्राम पंचायत हा पंचायत राज व्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे. तात्कालीन केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. यातून ग्रामीण बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाले. आज…

चंद्रपुरातील हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन केंद्र विदर्भातील सिकलसेल, थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना नवजीवन देणारे ठरेल – हंसराज अहीर*

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर/यवतमाळ:- माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारा चंद्रपुरातील सेंटर फॉर रिसर्च, मॅनेजमेंट कंट्रोल ऑफ हिमोग्लोबिनोपॅथी केंद्राचे लोकार्पण पार पडले हा या केंद्रातील संशोधकांसाठीच नव्हे तर चंद्रपूरसह वैदर्भिय जनतेसाठी आनंदाचा क्षण असून…

नागरिकांनी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा – विवेक बोढे यांचे आवाहन घुग्घुस न. प. ला प्रधानमंत्री आवास योजनेच्या २०० लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर घुग्घुस नगर परिषदेला १० नोव्हेंबर ते १० डिसेंबर पर्यंत एकुण २०० लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे यात यात ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मोफत भरून देण्यात येणाऱ्या १६८ लाभार्थ्यांच्या अर्जाचा…

गडचांदूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी

लोकदर्शन 👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती गडचांदूर येथे वंजारी समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, जिजामाता बाल सदन वसतिगृहात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले, तसेच ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना…