करंजाडे गावाचे चतुःसीमा ठरवुन सीमांकन करा” ♦️मुंबई उच्च न्यायालयाचा जिल्हाधिकारी रायगड आणि नगर विकास विभागाला आदेश.
लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 1डिसेंबर 2022 सिडको क्षेत्रातील करंजाडे गावाच्या गावठाण विस्तार याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपुर्ण आदेश. राज्य सरकार ने 1970 च्या दशकात सिडको साठी जमीन संपादित केली पण संपादनाचे…