*चिमुकल्यांचे ‘एक मूठ धान्य’, भटकंती कारागिरांचे गहिवरले मन*
लोकदर्शन 👉 राहुल खरात शेटफळे गावामध्ये गदिमा स्मारकानजीक भटकंती कारागीरांची दोन पाले गेल्या काही दिवसापासून वास्तव्यास आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा उघड्यावर संसार थाटून आपली उपजीविका चालवण्यासाठी ही कुटुंबे काबाडकष्ट करून पोट…