स्वर्गीय कै. रामचंद्र धुमाळ यांच्या स्मरणार्थ फुटपटवर गरीब लोकांना.. चादर ब्लँकेट वाटप •••


लोकदर्शन 👉 राहुल खरात

दान्सूर शिवभक्त डॉ श्रीकांत धुमाळ
प्रतिनिधी पुणे स्नेहा उत्तम मडावी
शिवभक्त दान्सूर डॉ श्रीकांत धुमाळ गुरुजी यांनी
फुथपाटवर राहणाऱ्या ब्लॅकीट वाटप सोळासे लोकांना
थ॔डिचा कडाका वाढतोय तसे तुम्ही आम्ही पलंगावर शांतपणे गरम रग दुलई चादर गोधडीच्या आता दुमडुन उबदार पांधरुनात झोपलो असतांना कशचिच चिंता रात्रीच्या कोळोखात सतावत नाही पण त्याच वेळी अशे हजारोंच्या संख्येने गरिब दिनदुबळे कुटुंब आपल्या लहानग्या मुलाबाळांसह एसटी स्टँड रेल्वे स्टेशनवर तसेच शहरातील फुटपाथ वर या बोचर्या कडक थंडीचा सामना करत मिळेल ते पांघरून मग ते गोनपाठ आसेल फाटकी चादर असेल ती कशीतरी पांघरुन कधी उजाडतय याची वाट पहात कुडकुडत असतांना त्यांच्या साहाय्यासाठी धावुन येणारा एखादा अवलिया येतो मुला बाळांच्या अंगावर गरम रग पांघरतो व त्या रगचा उबदार पणा त्यांच्या शांतपणे झोपण्याचा आधार होतो. किती सुखद अनुभव असेल ना हा.नव्हे प्रत्यक्षात हे गेली आठ ते दहा दिवस पुण्यात गरिब दिनदुबळे अनुभवता येत आमचे आदरणीय मित्र शिवभक्त डाॅ. श्रीकांत धुमाळ गुरुजी कोथरुड गावठाण हे अशाच प्रकारे गेली अनेक वर्षा पासुन गोरगरिबांना अन्नधान्याच्या माध्यमातून मदत करताना अनाथ मुलाच्या मदतिसाठी नेहमीच जिवनावश्यक वस्तु अनाथाश्रमाना पुरवत असतात व त्याचाच एक भाग म्हणून गेली अनेक वर्षे अशा दिनदुबळ्या थंडीत कुडकुडत झोपनार्या बांधवांची वाटणारी काळजी करत न बसता स्वतः खर्च करुन रग वाटायला रात्रीच्या वेळी अचानक बाहेर पडतात यंदाचा ऊपक्रम त्यांचे स्वर्गीय वडील कै.रामचंद्र धुमाळ यांच्या मृत्यूनंतर जवळ जवळ पंधराशे ब्लॅकीट तांच्या स्मरणार्थ गेली आठ दिवस पुण्यात विवीध भागात फिरुन स्वतः थंडीचा सामना करत दुसर्याच्या अंगावर मायेचीऊब टाकताना स्वतःला धन्य समजतात

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *