परभणी जिल्हा पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष पदी लक्ष्मण बागल यांची निवड

 

लोकदर्शन वालुर 👉महादेव गिरी

अखील भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या परभणी मराठी पत्रकार संघाच्या जील्हा उपाध्यक्ष पदी सेलु तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल यांची निवड करण्यात आली.
अखील भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व जेष्टय पत्रकार आसाराम लोमटे, प्रविण देशपांडे यांच्या उपस्थित हाॅटेल मालगुडी जंक्शन परभणी येथे दि ०८ नोव्हेबर रोजी संपन्न झाली येत्या दोन वर्षासाठी नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या मध्ये लक्ष्मण बागल यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली या पदावर निवड झाल्याबद्दल पत्रकार संघाचे मोहसिन अहमद,
निसार पठाण, मोहमद ईलियास, कांचन कोरडे, नारायण पाटील काका, अबरार बेग, संजय मुंढे ,महादेव गिरी,राधाकिशन कदम, खपले राहूल ,गरड संतोष, बहीरट रामेश्वर, मोरे दिलीप, दिलीप डासाळकर,निशिकांत रोडगे, डि.व्हि.मुळे, दिलीप डासाळकर, कुंभकर्ण शहर व तालुक्यातील पत्रकार मिंत्रानी बागल यांचे सत्कार व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here