दिघोडे येथील मोफत आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि ४ नोव्हेंबर 2022आर्यन ग्रुप आँफ कंपनीचे डायरेक्टर समिर सुधाकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिघोडे गावातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर व श्री हनुमान मंदिरात शुक्रवारी ( दि४) मोफत आरोग्य तपासणी…