गडकिल्ले व रांगोळी स्पर्धा 2022 चे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न. गडकिल्ले व रांगोळी स्पर्धा 2022 चे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न.


लोकदर्शन 👉(विठ्ठल ममताबादे )

उरण दि 30 ऑक्टोंबर 2022श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिवाळी निमित्त उरण तालुका मर्यादित रांगोळी व गड किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण रँकर्स अकॅडमी कोप्रोली चौक, कोप्रोली (उरण) येथे दिनांक 30/10/2022 रोजी 11:00 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाली. नागरिकांच्या कला गुणांना वाव मिळावा. त्यांचे कला कौशल्य जनतेसमोर यावे व भारतीय संस्कृती टिकून राहावी या दृष्टीकोनातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रांगोळी व गडकिल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून रांगोळी स्पर्धेत पहिल्या गटात (वयोगट 12 ते 21) प्रथम क्रमांक – सानिका म्हात्रे (कोपोली), द्वितीय – प्रेम घरत (खोपटे ), तृतीय- प्राची म्हात्रे (पाणदिवे )तर दुसरा वयोगट (22 ते पुढे )- प्रथम क्रमांक शुभम कोळी(दिघोडे ), द्वितीय- प्राजक्ता गोंधळी (चिरनेर),तृतीय – कांचन भोईर (मोठी जुई) तसेच गड किल्ले स्पर्धेत पहिला गट (वयोगट 6 ते 12) प्रथम क्रमांक – अर्चित पाटील (पागोटे ),द्वितीय – अंश ठाकूर (मोठे भोम), तृतीय -वीर जाधव (नविन शेवा), दुसरा गट (वयोगट 13 ते 20) मध्ये प्रथम क्रमांक -हिमांशु म्हात्रे (डोंगरी), द्वितीय – वेदांत विवेकानंद म्हात्रे (कोप्रोली ),तृतीय -वेदांत कामेश्वर म्हात्रे(आवरे ), तिसरा गट (वयोगट 21 पासून पूढे) या मध्ये प्रथम क्रमांक -निसर्ग म्हात्रे वशेणी, द्वितीय रंजीत सुशील ठाकूर (दिघोडे ) या स्पर्धकांनी विजय मिळविला. विजयी सर्व उमेदवारांना सन्मान चिन्ह, शाल, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात

आले.व्यासपीठावर आदर्श शिक्षक मच्छिंद्र म्हात्रे, सल्लागार – सुधीर मुंबईकर, कुमार ठाकूर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन नवनाथ म्हात्रे यांनी केले.

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, पदाधिकारी -प्रेम म्हात्रे, सुरज पवार,ओमकार म्हात्रे, साहिल म्हात्रे,हेमंत ठाकूर, शुभम ठाकूर ,प्रणित पाटील,आकाश पवार, नितेश पवार,सागर घरत,निकिता पाटील, सायली पाटील आदींनी विशेष मेहनत घेतली.

उरण दि 30 (विठ्ठल ममताबादे )श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिवाळी निमित्त उरण तालुका मर्यादित रांगोळी व गड किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण रँकर्स अकॅडमी कोप्रोली चौक, कोप्रोली (उरण) येथे दिनांक 30/10/2022 रोजी 11:00 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाली. नागरिकांच्या कला गुणांना वाव मिळावा. त्यांचे कला कौशल्य जनतेसमोर यावे व भारतीय संस्कृती टिकून राहावी या दृष्टीकोनातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रांगोळी व गडकिल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून रांगोळी स्पर्धेत पहिल्या गटात (वयोगट 12 ते 21) प्रथम क्रमांक – सानिका म्हात्रे (कोपोली), द्वितीय – प्रेम घरत (खोपटे ), तृतीय- प्राची म्हात्रे (पाणदिवे )तर दुसरा वयोगट (22 ते पुढे )- प्रथम क्रमांक शुभम कोळी(दिघोडे ), द्वितीय- प्राजक्ता गोंधळी (चिरनेर),तृतीय – कांचन भोईर (मोठी जुई) तसेच गड किल्ले स्पर्धेत पहिला गट (वयोगट 6 ते 12) प्रथम क्रमांक – अर्चित पाटील (पागोटे ),द्वितीय – अंश ठाकूर (मोठे भोम), तृतीय -वीर जाधव (नविन शेवा), दुसरा गट (वयोगट 13 ते 20) मध्ये प्रथम क्रमांक -हिमांशु म्हात्रे (डोंगरी), द्वितीय – वेदांत विवेकानंद म्हात्रे (कोप्रोली ),तृतीय -वेदांत कामेश्वर म्हात्रे(आवरे ), तिसरा गट (वयोगट 21 पासून पूढे) या मध्ये प्रथम क्रमांक -निसर्ग म्हात्रे वशेणी, द्वितीय रंजीत सुशील ठाकूर (दिघोडे ) या स्पर्धकांनी विजय मिळविला. विजयी सर्व उमेदवारांना सन्मान चिन्ह, शाल, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.व्यासपीठावर आदर्श शिक्षक मच्छिंद्र म्हात्रे, सल्लागार – सुधीर मुंबईकर, कुमार ठाकूर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन नवनाथ म्हात्रे यांनी केले.

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, पदाधिकारी -प्रेम म्हात्रे, सुरज पवार,ओमकार म्हात्रे, साहिल म्हात्रे,हेमंत ठाकूर, शुभम ठाकूर ,प्रणित पाटील,आकाश पवार, नितेश पवार,सागर घरत,निकिता पाटील, सायली पाटील आदींनी विशेष मेहनत घेतली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *