आभिनेता राजेंद्र अशोक केदार कॉमेडीबाज यांचा सत्कार नायगावचे उपसरपंच उत्तम( दादा) शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.

लोकदर्शन प्रतिनिधी 👉स्नेहा उत्तम मडावी

गायक किशोर कुमार यांची आठवण करून दिली हिंदी गाणी गाऊन आभिनेता गायक राजेंद्रअशोक केदार यांनी नायगाव ग्रामस्थांचे खूप आभार मानले. या नायगावामध्ये येण्यासाठी आग्रहाची विनंती केली. समाजसेविका सुरेखा तुकाराम भोसले यांनी माझं भाग्य आहे. व उप सरपंच उत्तम (दादा )शेलार नवनाथ गायकवाड माजी सरपंच माऊली शेलार यांच्या हस्ते माझा सत्कार झाला. मला या गावचे प्रेम मिळालं सगळ्यांनी भरभरून मला साथ दिली आभिनेता व गायक राजेंद्र अशोक केदार यांनी अनेक चित्रपटात काम केली हिंदी मराठी सिरीयल मध्ये एक कॉमेडी बाज म्हणून ओळख आहे त्यांची मुंबई या माया नगरी मध्ये बॉलिवूड मध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे त्यांच्या कॉमेडी मुळे अनेक चित्रपट हिंदी मराठी सिरीयल गाजवले उपस्तिथी प्रमुख पाहुणे उपसरपंच उत्तम दादा शेलार माजी सरपंच मावली शेलार महाराष्ट्रामध्ये आदर्श माता म्हणून ओळखले जाणारे शेवराई ज्ञानदेव भोसले, ज्ञानदेव शिलेदार, भोसले तुकाराम ज्ञानदेव भोसले सुजाता ज्ञानदेव भोसले ,ग्रीष्म तुकाराम भोसले, सामाजिक कार्यकर्ता नवनाथ गायकवाड ,नायगावग्रामपंचायत क्लार्क पंढरीनाथ रामचंद्र चौधरी, नागप्पा कोळी, पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले, या कार्यक्रमाचे आभार मानले. नवनाथ गायकवाड यांनी आभिनेता व गायक राजेंद्र अशोक केदार यांना खूप खूप शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here