लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,
*जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,लखमापूर*येथे 11 ऑक्टोबर ला आंतरराष्ट्रीय बालिका दिन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली
याप्रसंगी .सत्यपाल पिंपळशेंडे (अ.शा.व्य,स,.लखमापूर)
कु.मंदा उरकुडे मँडम(मु.अ.)
.श्री.बंडू बुचे,.श्री.अलाम .कु.देशमुख,दर्शनाताई जुनघरे,.कल्पनाताई जुनघरे,.ठावरीमँडम,मडावी मँडम,काकडेमँडम,.जगताप मँडम,.निखिलेश सर,गणेश मँजिक बस प्रमुख लखमापूर,संपूर्ण मँजिक बस टीम
*जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लखमापूर व मँजिक बस यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि व आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला.*
.उरकुडे मँडम यांनी आजच्या दिनाबद्दल बेटा वंश है तो बेटीअंश है याचे महत्व आपल्या प्रास्ताविकेतून विशद केले. .बुच्चे सर यांनी अंधश्रद्धा निर्मूलक महाराष्ट्रातील समाजसुधारक राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचा जिवनचरित्र विद्यार्थ्यांसमोर उभा केला तसेच आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाचे महत्व पटवून दिले. अलाम सर यांनी आजच्या दिनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. . देशमुख मँडम यांनी आंतरराष्ट्रीय बालिका दिवस हा किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण करणे व त्यांचे महत्त्व मुलींना पटवून दिले.*
आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून मुलींच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
*-पँटाटो स्पर्धा*
*दोरीवरच्या उड्या*
*रांगोळी स्पर्धा*घेण्यात आल्या,
विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देवून सन्मानित करण्यात आले.
,