पोटरा , तिचं शहर होणं , पांडीचेरी , राख आणि पल्याड या चित्रपटांची गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड* *सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा*

  लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केट २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवायच्या ५ मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून पोटरा , तिचं शहर होणं , पांडीचेरी , राख आणि पल्याड या…

*वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नाने महानिर्मीतीच्‍या अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता पदभरतीला मुदतवाढ.*

  लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर *♦️सन २०१४ मध्‍ये महानिमीर्ती कंपनीअंतर्गत कोराडी प्रशिक्षण केंद्रातुन प्रशिक्षण घेतलेल्‍या २२ सहाय्यक अभियंत्‍यांना दिलासा.* वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पत्रव्‍यवहार व पाठपुराव्‍याने कोराडी प्रशिक्षण केंद्रातुन प्रशिक्षण घेतलेले…

बॉटनिकल गार्डनचे काम सर्वांच्या समन्वयातून वेळेत पूर्ण करा*  *पालकमंत्र्यांनी घेतला कामकाजाच्या प्रगतीचा आढावा*

लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर चंद्रपूर, दि. 14 ऑक्टोबर : चंद्रपूर-बल्लाेरपूर मार्गावर विसापूर येथील श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी जैव विविधता उद्यान (बॉटनिकल गार्डन) हे चंद्रपूर जिल्ह्याचे वैभव राहणार आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्याा जयंतीदिनी म्हलणजे 25 डिसेंबरला…

जिल्ह्यातील खनीज संपत्तीचा उपयोग करून रोजगार निर्मितीला चालना देणार* *पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार*

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर, दि. 14 ऑक्टोबर : चंद्रपूर हा खनीज संपत्तीने समृध्द जिल्हा आहे. गौण खनिजमधून राज्याला मिळणारे सर्वाधिक महसुली उत्पन्न आपल्या जिल्ह्याचे आहे. खनिकर्म विभागाच्या चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या…

उरण विधानसभा मतदारसंघात भा ज प ला खिंडार – शिवसेनेत मोठे इन कमिंग पक्षप्रमुख मा श्रीउद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 14 ऑक्टोंबर दिनाकं 12 ऑक्टोबर 2022 रोजी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत उरण विधानसभा मतदारसंघात पनवेल तालुक्यातील भोकरपाडा, पोयांजे व कोन विभागातील…

शिवसेना पक्षप्रमुख मा श्री उद्धवसाहेब ठाकरे यांना जेष्ठ साहित्यिक प्रा एल बी पाटील याच्याकडून पुस्तक भेट.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे   उरण दि 14 ऑक्टोंबर बुधवार दिनाकं 12 सप्टेंबर 2022 रोजी रोजी मातोश्री ,मुंबई येथे जेष्ठ साहित्यिक व रायगड भूषण प्रा एल बी पाटिल यांनी शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर…

कार्यकर्ता हा परिपक्व आणि पक्षाशी एकनिष्ठ असावा – आमदार जयंत भाई पाटील

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि १४ उरण तालुक्याला खरी नेतृत्वाची गरज आहे.आज शेकापच्या तालुका चिटणीस पदी सर्वानुमते विकास नाईक यांची निवड ही शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वास घेऊ करण्यात येत आहे.शेकापक्षाने अनेकांना मोठे केले.परंतु पक्षाशी एकनिष्ठ राहिले…

उरण वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार राष्ट्रपती पदकाने सन्मानित.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे   उरण दि १४ ऑक्टोंबर दि. १३/१०/२०२२ रोजी दरबार हॅाल,राजभवन मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस दलातील ११४ पोलीस अधिकारी/ अंमलदारांना २०२०/२०२१ चे राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याने मा. राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांचे हस्ते व…

कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात कन्हाळगाव येथे मा श्री हंसराजजी अहिर यांचा झंझावाती दौरा संपन्न

लोकदर्शन👉 मोहन भारती कन्हाळगाव ग्रामवासीयांना आव्हान सरपंच,सदस्य पदी उभे असलेल्या उमेदवारांना विजयी करा केंद्र व राज्य शासनाचा विकास निधी कमी पडू देणार नाही मा श्री हंसराजजी अहिर माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांचे आव्हान कोरपना…