*मत्स्य संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी ना.सुधीर मुनगंटीवार आग्रही, चार जिल्ह्यांना मिळणार लाभ !*

  लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या चार जिल्ह्यांमध्ये तळ्यांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे येथे मत्स्य प्रादेशिक संशोधन केंद्राची स्थापना करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार…

*वनविभागात सेवा देणे हे ईश्वरीय कार्य – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार* *वन अकादमी येथे वन अधिका-यांच्या प्रशिक्षणाचा समारोप*

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर, दि. 13 ऑक्टोबर : परमेश्वर हा सृष्टीचा निर्माता आहे. या सृष्टीत प्रत्येक घटकाचे अनन्यसाधारण महत्व आहे. जल, जंगल, जमीन, वन्यजीव आदींची सेवा आपल्या हातून घडते, ही वन कर्मचा-यांसाठी अभिमानास्पद बाब आहे.…

श्रीमती कुसुमदेवी शर्मा यांच्‍या निधनाने मातृतुल्‍य व्‍यक्‍तीमत्‍व हरपले – सुधीर मुनगंटीवार*

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर बल्‍लारपूरचे माजी नगराध्‍यक्ष श्री. हरीश शर्मा यांच्‍या मातोश्री श्रीमती कुसुमदेवी शर्मा यांच्‍या निधनाने भाजपा परिवारातील ज्‍येष्‍ठ सदस्‍य व मातृतुल्‍य व्‍यक्‍तीमत्‍व हरपल्‍याची शोक भावना चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.…

रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी शेतकऱ्याला वनमंत्री मुनगंटीवारांच्या हस्ते धनादेश वाटप* *♦️माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या प्रयत्नांना यश; ३० दिवसात मिळाली आर्थिक मदत* *♦️कार्लेकर कुटुंबीयांनी मानले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व वन विभागाचे आभार*

  लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर राजुरा : चुनाळा येथील शेतकरी अजय नथ्थु कार्लेकर यांच्यावर एक महिन्यांपूर्वी शेतात काम करीत असताना रानडुकराने हल्ला केला त्या हल्ल्यात गंभीर जखमी अजयवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात याला. वनविभागाला वनमंत्री सुधीरभाऊ…

उलवेतील शिवसैनिकांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. उरण विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 13 ऑक्टोंबर राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बाळासाहेबांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत. उरण विधानसभा मतदार संघातील उलवे येथील शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या…

चिरनेर आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना डाबर वाटीका शाम्पू आणि नारळपाणी बॉटल्सचं वाटप

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 13 ऑक्टोंबर रायगड भूषण राजू मुंबईकर व श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्थेच्या संस्थापक रायगड भूषण संगीताताई ढेरे यांच्या माध्यमातून चिरनेर आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी भेट म्हणून डाबर…

सामाजिक कार्यकर्ते मनोहर भोईर यांच्या वतीने नवघर स्मशानाच्या रस्त्यांची साफसफाई* *तर रायगड भुषण प्रा.एल.बी.पाटील यांच्या वतीने स्मशानावर लाईटची सोय*

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 13 ऑक्टोंबर काही दिवसापूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने नवघर ग्रामपंचायतमध्ये स्मशानात रात्रीच्या अंत्य संस्कारा वेळी झाडे झूडपे गवतातून अंधारातून मार्ग काढत नवघर गावातील ग्रामस्थांना सदर मृत व्यक्तीवर अंत्य संस्कार करण्याची…

टेकामांडव्याचे शिवसेना नेते रामचंद्र हाके चा काँग्रेसमध्ये प्रवेश*

लोकदर्शन👉 मोहन भारती जिवती :– आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत जिवती तालुक्यातील मौजा टेकामांडवा येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक घेण्यात आली. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत टेकामांडवा येथील शिवसेना…

ग्रामपंचायत विंधणे कडून आठ गावातील अंत्यविधीसाठी लागणारा जळाऊ लाकूड व इतर सामुग्री मोफत मिळणार – सरपंच निसर्गा रोशन डाकी

    लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 13 ऑक्टोबर उरण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील विंधणे ग्रामपंचायत कडून ग्रामपंचायत हद्दीतील आठ गावातील नागरिकांचे निधन झाल्यास नागरिकांच्या अंत्यविधीसाठी लागणारा लाकूड तसेच इतर सामुग्रीचा खर्च ग्रुप ग्रामपंचायत विंधणे यांच्याकडून मोफत…

जे एन पी टी प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराने घेतला एक निष्पाप नागरिकाचा नाहक बळी.

  लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 13.ऑक्टोंबर उरण तालुक्यातील जसखार गावच्या पच्छिमेस चालू असलेल्या NHAI च्या महामार्ग मुळे तेथील रस्ता लगत असणाऱ्या वास्तूंना मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना सर्व ग्रामस्थांचां विरोध असून देखील सरकारी…