ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे दिव्यांग तपासणी शिबिरात 254 रुग्णांना केली तपासणी

  ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर👉,,(प्रा अशोक डोईफोडे) ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ग्रामीण रुग्णालय गडचंदूर येथे 1 ऑक्टबर 22 ला दिव्यांग तपासणी शिबिरात 254 रुग्णांची नोंद झाली त्या पैकी 58 ऑर्थो,15 मेडिसीन,85 एम आर सी पी,25 ई एन टी आणि…

प्रयास सखी मंच घुग्घुसतर्फे आयोजित दांडिया उत्सव-२०२२ स्पर्धा संपन्न* *महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर घुग्घुस येथील प्रयास सभागृहात गुरुवार, २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी भाजपा महिला आघाडी तथा प्रयास सखी मंच घुग्घुसतर्फे आयोजित दांडिया उत्सव-२०२२ दांडिया व गरबा नृत्य स्पर्धा संपन्न झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा…

*चिखली येथील वीज पीडित कुटुंबियांची सुदामभाऊ राठोड यांनी घेतली भेट*

  लोकदर्शन👉 नितेश केरांम ——————————————————- जिवती तालुक्यातील चिखली (बु) येथील दोन महिलांचा अचानक आलेल्या वादळी पावसामुळे वीज पडून मृत्यू झाला व सहा महिला जखमी झाल्या .पीडित महिलेचे नाव वंदनाबाई चंदू कोटनाके मु. चिखली (बु) यांना…

सांस्कृतिक वारसा लाभलेले भेंडखळ मधील आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ.

  लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 1.अक्टोंबर दरवर्षीप्रमाणे यंदाही भेंडखळ येथील आदर्श सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले असून मंडळाचे यंदाचे हे 19 वे वर्ष आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या आदर्श सार्वजनिक…

विदेशी पाहुण्यांच्या हस्ते NMGKS संघटनेच्या नामफलकाचे अनावरण.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि १.अक्टोम्बर तळागाळातील कामगारांना न्याय देणारे व कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देणारे कामगार नेते महेंद्र घरत यांनी कामगार क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले स्थान निर्माण केलेले आहे.…

कामगारांना न्याय देण्यासाठी समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेची स्थापना.

  लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे उरण दि . सप्टेंबर कामगारांना न्याय मिळावे, कामगार क्षेत्रातील विविध अन्यायाला वाचा फोडावी. कामगारावरील अन्याय दूर करता यावेत यासाठी कामगारांच्या हितासाठी द ट्रेड यूनियन ऍक्ट 1926 अंतर्गत शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख…

ओबीसी प्रवर्गात पुढारलेल्या जातीचा समावेश करू नये ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, शिवब्रिगेड ची मागणी

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, चंद्रपूर- ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ओबीसी प्रगत कोणत्याही पुढारलेल्या जातीचा समावेश करू नका या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग पुणेचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंदुलाल मेश्राम यांना चंद्रपूर भेटीदरम्यान शिवब्रिगेड संघटनेतर्फे संस्थापक अध्यक्ष…

येरगव्हान येथील माजी सरपंच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांचा माजी आमदार अँड.संजय भाऊ धोटे यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश* *भाजपा नेते वामन तुराणकर व श्रीमती शशिकला ताई डोहे यांचा पुढाकार

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर राजुरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक पक्षाचे कार्यकर्ते भाजपात दाखल होत आहे,आदिवासी बहुल क्षेत्रातील अनेक नागरिक भाजपा पक्षावर विश्वास दाखवत पक्षात प्रवेश घेत आहे,तसेच पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार,माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज भैय्या…

शहरातील प्रत्येक मतदारसंघातून २ हजार शिवसैनिक जाणार दसरा मेळाव्याला* *शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेची बैठक – जिल्हाप्रमुख – पुरुषोत्तम बरडे*

  लोकदर्शन👉 मोहन भारती *सोलापूर दि. *३०/०९/२०२२* :- शिवसेनेच्या मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून २ हजार शिवसैनिक जाणार आहेत, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी सांगितले. दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी…

पुणे दिव्यांग नेहा ची यशोगाथा उज्वला गायकवाड सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान पुणे

  लोकदर्शन पुणे ;👉 राहुल खरात घराचे बांधकाम चालु होते.५ते ६बांधकाम मजूर काम करण्यासाठी येत. श्री शंकर राठोड यांनी मला त्यांच्या मुली बद्दल सांगितले.राहणारे कर्नाटक चे कामाच्या निमित्ताने पुण्याला आले.मुलगी नेहा दोन्ही पायांनी दिव्यांग आहे.गावी…