लोकदर्शन 👉नितेश केराम
शाळा आणि महाविद्यालयाच्या शं भर मीटर परिसरात सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम 2003 कायद्यानव्हे तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास प्रतिबंध आहे मात्र कायद्याच्या प्रभावी अमलबजावनी होताना दिसत नाही जिल्हा परिषद उच प्राथमिक शाळा कोरपना येतील शाळेच्या लागतच्या परिसरात सराजपणे पानटपण्या आणि दुकानामध्ये तंबाखूजन्य पदर्थाची विक्री होत असल्याचे माहिती अधिकार कार्यकता मोहम्मद खान यांना लक्षात येताच तंबाखू विक्री बंद करण्यास निवेदन देण्यात आले होते परंतु शाळेतून कारवाई तर दूर शाळेचे मुख्यद्यापक यांनी निवेदनाच्या उतरास आम्ही शाळेकडून कुठंलिच कारवाई सदरच्या गुटखा विक्रीवर करू शकत नाही असे मोहम्मद खान यांनी लेखी पत्राद्रारे कळविले