शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे सोलापूर शिवसेनेच्या वतीने कारमपुरी (महाराज) यांनी केले स्वागत व सत्कार.*

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- २८/०९/२०२२ :-* शिवसेना नेते व माजी खासदार, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. श्री. चंद्रकांत खैरे साहेब दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी आई तुळजाभवानी माता व अक्कलकोट श्री स्वामी समर्थांना साकडे घालण्यसाठीच्या दौऱ्यानिमित्त आले असता शिवसेना सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने शहरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी पुष्पगुच्ध देऊन स्वागत व सत्कार केले. त्याचबरोबर उपजिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी जिल्ह्याच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्ध देऊन सत्कार केले.
सदर प्रसंगी उपजिल्हाप्रमुख भिमाशंकर म्हेत्रे, अमर पाटील, संतोष पाटील, रेवण बुक्कानुरे, राजकुमार बिराजदार, गुरूनाथ कोळी, गणेश म्हंता, बी.वाय. टेलरचे मालक बालाजी येरजा आदि उपस्थित होते. *●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆*
*फोटो मॅटर :- शिवसेना नेते माजी खासदार मा. श्री. चंद्रकांत खैरे साहेब यांचे सोलापूरात आगमनापित्यार्थ सोलापूर शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आले. सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी (महाराज), अमर पाटील, संतोष पाटील, भिमाशंकर म्हेत्रे, रेवण बुक्कानुरे आदि दिसत आहेत.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here