लोकदर्शन 👉 राहुल खरात
भारत सरकार खेल मंत्रालय नेहरू युवा केंद्र सांगली द्वारा करगणी गर्ल्स हायस्कूल करगणी नेहरू युवा मंडळ अध्यक्ष मा.मोहन भाऊ बागल तालुका प्रतिनिधी सौ.मनीषा पोळ नेहरू युवा केंद्र सांगलीच्या लेखाधिकारी. अरुणा कोचुरे मॅडम सागर व्हणमाने साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यद्यापक सौ. ननवरे एस.ए.तसेच कार्यक्रमाच्या सुरवातीला आटपाडी तालुक्याचे भाग्यविधाते श्रीमंत बाबासाहेब देशमुख(सरकार)यांच्या प्रतिमेला नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष मा.मोहन भाऊ बागल यांनी पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरवात केली. प्रास्ताविक ए.एस करांडे सरांनी केले.या स्पर्धेमध्ये असंख्य मुलींनी आपला सहभाग नोंदवला.त्यामध्ये पर्यवेक्षकांनी काडलेले तीन नंबर त्या मुलींना गर्ल्स हायस्कूल च्य्या मुख्ध्यापक सौ.ननवरे एस.ए. तालुका प्रतिनिधी सौ.मनीषा पोळ अध्यक्ष मा.मोहन भाऊ बागल यांच्या शुभ हस्ते नेहरू युवा केंद्र भारत सरकार द्वारा प्रमाणपत्र देण्यात आले.या कार्यक्रमाला उपस्थिती श्री.करांडे जी.एम.सर,श्री कुलकर्णी जे.बी.सर,श्री.कुंभार एस.यू.सर,श्री.खरात ए.ए.सर, श्री.सरक टी.डी.सर, सौ.खिलारी जे.वी.मॅडम,सौ.सावंत एस.जे. मॅडम. कुमारी मयुरी बागल.अश्या असंख्य विद्यार्थिनींचे मुख्यद्यापाक सौ.ननवरे मॅडम यांनी अभिनंदन केले.प्रास्ताविक श्री.करांडे ए.एस.सर यांनी केले आणि आभार श्री.करांडे जी.एम.सर यांनी मानले.कार्यक्रमाला सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थिनींने सहकार्य केल्याबद्दल नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष मा.मोहन भाऊ बागल तालुका प्रतिनिधी सौ.मनीषा पोळ यांनी सर्वांचे आभार मानले.