लोकदर्शन भातकुली 👉हर्षल गुल्हाने
भारतातील संपूर्ण मातंग समाजाचे अस्मिता असणारे तसेच महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीमध्ये सिंहाचा वाटा ठेवणारे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टरांना भाऊ साठे यांचा भव्य अर्धा कृती पुतळा रशियातील मॉस्को या शहरांमध्ये दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र विधानसभेचे सभापती ऍड.नार्वेकर व मातंग समाजाचे नेते गोखले यांच्या उपस्थितीमध्ये अनावरण करण्यात आले . त्याच पार्श्वभूमीवर मातंग समाजाला सदर मिळालेला हा सन्मान गावा खेड्यातील प्रत्येक समाज भवन मंदिर मध्ये मातंग समाज बांधवांनी साजरा करण्याचा मानस करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे भवन भातकुली येथे समाज प्रबोधन व सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमादरम्यान पाहुने म्हणुन लाभलेल्या सरिताताई पोटफोडे( कार्यक्रमाचे अध्यक्ष) प्रमुख अतिथि डाॅ रुपेश खडसे (विदर्भ प्रमुख लहुजी शक्ती सेना),पंकज जाधव( जिल्ह अध्यक्ष) खरुले बाबू जेष्ठ समाज सेवक, प्रकाश सिसोदिया , ज्ञानेश्वर झोंबाडे,संदिप मानमोडे, वासुदेव राव मेश्राम, सुरेश खोबरागड़े, ओंकार रंगारी, आयोजन कमेटी सौजन्य. मातंग युवक बहुउद्देशीय संस्था भातकुली व लहुजी शक्ती सेना- (अध्यक्ष) श्रीकृष्ण अ. इंगळे, गजानन पु स्वर्गे, दत्ता रा तायड़े,छाया वानखड़े, वासुदेव राव धनवाडे,बाळु इंगळे,दिलीप की. माहुरे,राजेश ढोंबरे, अर्जुन इंगळे, गणेश माहूरे, गणेश इंगळे,राजु अडाळके,शुभम इंगळे,प्रविन इंगळे, गजानन सावळे, प्रल्हाद इंगळे,आकाश स्वर्गे,पंकज इंगळे, विनोद इंगळे,सुधिर हिवराळे,मंगेश स्वर्गे, आकाश माहुरे,साहिल तायड़े, प्रज्वल माहुरे समस्त भात कुली येथील मातंग समाज बांधव व शहरातील सामाजिक कार्यकर्ता व नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.