कोप्रोली चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडी विषयी भाजपा ट्रान्सपोर्ट सेल तर्फे पूर्व विभागातील गोडावूनना निवेदन.

  लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे) दि 14 सप्टेबर वाहतूक कोंडीची समस्या हि उरणच्या पाचवीलाच पुजलेली आहे. उरण तालुक्यात अनेक राष्ट्रीय प्रकल्प, कंपन्या, गोडावून असल्याने मालांची ने आण करण्यासाठी अवजड वाहनांची खूप मोठी रांग उरण…

जागतिक सागरी किनारा स्वछता दिनाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर रोजी पिरवाडी येथे सागरी किनारा स्वछता अभियानाचे आयोजन .

  लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे दि 15 सप्टेंबर सप्टेंबर महिन्यातील तिसरा शनिवार हा जागतिक सागरी किनारा स्वछता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून Ministry of Earth Sciences, सागरी सीमा मंच,…

रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे येथे करिअर मार्गदर्शन आणि मोफत बस पास वितरण समारंभ संपन्न.

लोकदर्शन उरण 👉 (विठ्ठल ममताबादे ) . . . दि 14 रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे येथे करियर मार्गदर्शन आणि मोफत एस टी बस पास वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीया फाऊंडेशन पाले…

दि. शाळेची फि न भरल्याने यू.ई.एस शाळेने विद्यार्थ्यांना बसविले वर्गाबाहेर पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण. पून्हा असे प्रकार होणार नसल्याचे शाळा प्रशासनाकडून आश्वासन.

  लोकदर्शन उरण 👉 .विठ्ठल ममताबादे. दि. 15 सप्टेंबर शाळेची फी भरली नसल्याने शिक्षण घेणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्याना अपमानास्पद वागणूक देत तासनतास वर्गाबाहेर ताटकळत ठेवण्याचा निंदनीय प्रकार उरण मध्ये घडला असून या घटनेमुळे पालक वर्गामध्ये तीव्र…

सास्ती – राजुरा रस्त्याचे काम सास्ती – राजुरा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा : काँग्रेस शिष्टमंडळाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा  :– सास्ती – राजुरा रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू असून या रस्त्यावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. दिवसेंदिवस येथून क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहतूक होत असल्याने रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली…

आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना राजुरा क्षेत्रात पदस्थापना द्या. आमदार सुभाष धोटेंचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र. २० सप्टेंबर २०२२ पर्यंत अवजड क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन.

लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– चंद्रपुर जिल्हात आंतर जिल्हा बादलीने आलेल्या प्राथमिक शिक्षकांना आदिवासी, नक्षलग्रस्त तसेच अवघड क्षेत्रातील रिक्त जागी प्राधान्याने नियुक्ती करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश असतानाही चंद्रपुर जिल्ह्यात आंतरजिल्हा पद्धतिने रूजु झालेल्या ६१…