लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे कार्यरत असलेले सहाय्यक शिक्षक काकासाहेब बाबुराव नागरे यांना जिल्हा परिषदेतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार चंद्रपूरचे आमदार श्री किशोर जोरगेवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री दीपेंद्र लोखंडे उपशिक्षणाधिकारी देशमुख साहेब व डायटचे प्राचार्य धनंजय चापले यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला त्यांनी शाळा स्तरावर विविध प्रकारचे उपक्रम राबवून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले आहेत यामध्ये माझी लेक माझा सन्मान ,माझी शाळा माझी रोपवाटिका, तसेच परिसर भेट शालेय विद्यार्थ्यांच्या सहली आणि मीना राजू मंचच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची राजमाता जिजाऊ मुलांची बचत बँक सुरू करून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे तसेच शासन स्तरावरील विविध उपक्रमांची जसे की एक भारत श्रेष्ठ भारत भाषा संगम उपक्रम वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांचे क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम नवरत्न स्पर्धा शिक्षकांच्या विविध स्पर्धा आणि कृती संशोधन केले आहे तसेच आजादी का अमृत महोत्सव अंतर्गतल हर घर झेंडा हा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत त्यांनी प्रशिक्षक म्हणून देखील कार्य केलेले आहे तसेच वडगाव येथील ग्रामस्थांनी शाळेला भरभरून अशा पद्धतीचा लोकसभा दिला आहे त्या लोकसहभागातून शाळेची रंगरंगोटी तसेच भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच भारताची जनगणना 2011 आणि सद्यस्थितीमध्ये मतदार नोंदणी अधिकारी म्हणून त्यांनी उत्तम कार्य केलेले आहे याची दखल घेत जिल्हा परिषदेने चालू वर्षीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे त्याबद्दल त्यांचे पंचायत समिती कोरपनाचे गटविकास अधिकारी श्री पेंदाम साहेब गटशिक्षणाधिकारी श्री आनंदराव धुर्वे शिक्षण विस्तार अधिकारी श्री रुपेश कांबळे श्री सचिन मालवी ,केंद्रप्रमुख श्री विलास देवाळकर ,श्री गुणवंत राठोड मुख्याध्यापक श्री सखाराम परचाके श्री वसंत गोरे श्री शिवाजी माने श्री सुरेश टेकाम श्री अनिल राठोड श्री नितीन जुल्मे कु हर्षाली खारकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम पाचभाई उपाध्यक्ष वनिता पिंपळकर तसेच सदस्य विठ्ठल मडावी शंकर मोहितकर श्रीकांत निखाडे प्रदीप आंबेकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीराम भोंगळे सुदर्शन डवरे ताराबाई टोंगे मनीषा निंदेकर प्रियंका शेडमाके संगीता मडावी मनीषा कुचनकर प्रदीप बावणे ज्ञानेश्वर ढवळे कैलास मेश्राम शंकर पिंगे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष दिलीप पावडे प्रकाश नांदे माजी सरपंच मोहपत मडावी उपसरपंच सुभाष राऊत आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य वडगाव अंगणवाडी सेविका मालती पावडे शारदा गुरनुले ममता पिंगे तसेच ग्रामसेविका सारिका धात्रक आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे यावेळी काकासाहेब नागरे यांनी आपला हा पुरस्कार आपले सर्व विद्यार्थी व गावकऱ्यांना समर्पित केला आहे व आपली काम करण्याची जबाबदारी अधिक वाढली असल्याचे व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सदैव कटिबद्ध असल्याचे आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.