लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुक्यातील आरोग्य वर्धिनी केंद्र लखमापूर येथे चेन्नई येथील क्रिया विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक कु, शेरोई मॅडम व श्री कार्तिक (सिनियर मॅनेजर) व अंबुजा फौंडेशन च्या उपाध्यक्ष सौ. अनघा महाजणी मॅडम यांनी भेट दिली. व ग्रामीण भागातील आरोग्य व समस्या व उपाययोजना बाबत चर्चा केली. त्यावेळी कोरपना, जीवती व राजुरा या तालुक्यामध्ये माता व बालसंगोपन या विषयावर अंबुजा फौंडेशन नी सहकार्य करावे. अशी विनंती केली.त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे, अंबुजा फाउंडेशन चे श्री.श्रीकांत कुंभारे ,जितेंद्र बैस , सी एच ओ रुपाली येवले हजर होत्या.