लोकदर्शन पुणे ;👉राहुल खरात
पत्रकार विश्वनाथ शरणागत . यांना जॉय सामाजिक संस्था मुंबई तर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले
… गेवराई तालुक्यातील रामपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते व गोर गरीब . दिन दलीत दुबळ्याच्या मदतीला धावून जातात ते म्हणजे विश्वनाथ शरणागत यांच्या कामाची दखल मुंबई येथील जॉय सामाजिक संस्थेर्ने दखल घेऊन त्यांना व पुणे येथील प्रखड पत्रकार म्हणुन ओळख आसलेल्या … स्नेहा मडावी यांना संस्थाचे आध्यक्ष गणेश हिरवे व जॉय सामाजिक संस्थेच्या कार्य आध्यक्ष आसुंता डिसोझा यांनी संन्मान पत्र देवून स्नेहा मडावि .. व विश्वनाथ शरणागत यांना
या दोन सामाजिक कार्यकर्तेना या संस्थेने सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले हि माहिती गेवराई तालुक्यातील सर्व मित्र मैत्रिणींना घरच्यांना नातेवाईक . सामाजिक कार्यकर्ते . राजकिय पदाधिकारी यांच्याकडून शुभेच्छा चा वर्षेव होत आहे व पुढील काळात आपल्या हातून आसेच सामाजिक कार्य घडो हीच आपणाकडून आपेक्षा