तबला स्पर्धेत गडचांदूर च्या विद्यार्थ्यांची भरारी
लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
तबला स्पर्धेत स्वरांश तबला क्लास मधील ६ विद्यार्थी विशेष.योग्यता मध्ये (मेरीट)तर ७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मुंबई मार्फत एप्रिल मे महिन्यात घेण्यात आलेल्या तबला परीक्षेत ६ विद्यार्थी विशेष.योग्यता(मेरीट) आणि ७ विध्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले आहेत. प्रारंभिक परीक्षेमध्ये १.सुनीता बाबुराव शिंदे २.शोऱयन जगदीश चोरमल्ले ,हे मेरीट मध्ये तर प्रवेशिका प्रथम परिषेत १.संकेत पंकज खेकारे २.अनुष्का रवींद्र कोडपे हे मेरीट आणि प्रवेशिका पूर्ण परीक्षेत १.दुर्गेश प्रवीण कोल्हे२.गुंजन गणेश घोडमारे हे विध्यार्थी मेरीट तर प्रथम श्रेणीत१.फनिशंकर निमानी २.गजानन सदाशिव टिपले३.अर्णव जगदीश चोरमल्ले४.नयन वारलू चौधरी ५.निमिष उद्धाव पुरी६.आयुष इसरु आत्राम ७.मद्यामा प्रथम नारायणी सुनील वघळे ही प्रथम श्रेणीत पास झाले आहेत, हे सर्व विध्यार्थी स्वरांश तबला क्लास चे असून हे सर्व विध्यार्थी संगीत शिक्षक श्री.कार्तिकस्वामी उद्धव कुचनकर(संगीत विशारद)यांच्याकडे तबल्याचे शिक्षण घेत आहेत. सर्व विद्या्थ्यांचे कौतुक केले जात आहे.