कोरपना येथे युवा प्रतिष्ठान तर्फे तान्हा पोळा

 

लोकदर्शन👉 मोहन भारती

कोरपना – युवा प्रतिष्ठान कोरपना च्या वतीने तान्हा पोळा कोरपना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कोरपनाचे ठाणेदार सदाशिव ढाकणे, जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, कोरपनाच्या नगराध्यक्ष नंदाताई बावणे, उपाध्यक्ष इस्माईल शेख, माजी सभापती भारत चने, माजी सरपंच भाऊराव कारेकर, भाजपा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, विशाल गज्जलवार, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन बावणे,
नगरसेवक मनोहर चने, सुभाष तुराणकर, रामदास पंधरे , निसार शेख , मोहम्मद शेख ,
डॉ.शंकरराव गिरटकर, पंढरीनाथ चने, अशोकराव बावणे , अनिल रेगुंडवार, घनश्याम नांदेकर,
संजय ठावरी, संजीव चांदूरकर , रायसिडाम जयंत जेनेकर.पत्रकार विजय बोरडे.पत्रकार.आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयोजित स्पर्धेत प्रथम पारितोषिक आयुष प्रशांत पेन्शनवार, द्वितीय सावली अविनाश हाडगे, तृतीय अधिरा अनुप रणदिवे , चतुर्थ निवेदिता दीपक मेश्राम , पाचवा गाथा सचिन मोहितकर,
प्रोत्साहनपर पुरस्कार जानवी उमेश पालीवाल
कुणाल रवींद्र चहानकर यांनी पटकाविला. या स्पर्धेत मोठ्या संख्येने बालगोपालानी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत लोडे, संचालन उमेश पालीवाल यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी युवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here