खरसुंडी सारिका भिसे यांच्या फंडातून विविध विकास कामाचे उद्घाटन
लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात पंचायत:समिती सदस्य सारिका भिसे यांच्या फंडातून खरसुंडी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. यामध्ये खरसुंडी-प्लेविन ब्लॉक3 लाख तसेच भिसे गल्ली गटार 2लाख कामाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी खानापूर आटपाडी युवक काँग्रेस…