वेकोलि प्रबंधनाच्या नियोजनशुन्यतेमुळे* *पाटाळा व अन्य गावांना महापुराचा फटका- हंसराज अहीर

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर वेकोलि माजरी क्षेत्राची जबाबदारी निश्चित करुन नुकसानभरपाई वसूल करावी. चंद्रपूर / यवतमाळ:- वेकोलि प्रबंधनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे भद्रावती तालुक्यातील पाटाळा, माजरी वस्ती, माजरी कॉलरी, नागलोन, कुचना, राळेगाव, थोराणा, चालबर्डी व अन्य…

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे निराधार महिलेस आर्थिक मदत

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर घुग्घुस येथील पर्वता कार्लेकर या निराधार महिलेस बुधवारी, १७ ऑगस्ट रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष उन देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्यातर्फे आर्थिक मदत करण्यात आली. निराधार व…

राज्‍य योजना सनियंत्रण प्रणाली तसेच वन्‍यप्राणी बचाव व्‍यवस्‍थापन प्रणालीचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते विमोचन.

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर उभय प्रणालींच्‍या माध्‍यमातुन वनसंवर्धन व संरक्षण तसेच वन्‍यप्राणी संरक्षणाची प्रक्रिया अधिक गतीमान होईल – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्‍य योजना सनियंत्रण प्रणाली तसेच वन्‍यप्राणी बचाव व्‍यवस्‍थापन प्रणाली या माध्‍यमातुन वनांचे शाश्‍वत व्‍यवस्‍थापन, संरक्षण,…

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित फुटबॉल व मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 18 ऑगस्ट द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय 14 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेमध्ये एकूण खोपोली, पनवेल आणि उरण मधून एकूण 12 संघांनी सहभाग घेतला होता आणि यामध्ये अंतिम विजेता संघ द्रोणागिरी करंजा इंग्लिश…

इकोफ्रेंडली मखराला ग्राहकांची पसंती.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 17 ऑगस्ट सध्या गणेशोत्सव काही दिवसावर आले आहे. सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरे केले जाणार आहे. सध्या अनेक ग्राहकांचा ओढा पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे आहे. त्यामुळे उरण बाजार पेठेत…

पनवेल तालुक्यातील भिंगार ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी मनसेचे दिपक पाटील

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 18 ऑगस्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपतालुका अध्यक्ष दीपक नारायण पाटील यांची पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भिंगार(भेरलेभिंगार,भिंगारवाडी , शेडुंग या तीन गावांमधून) उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे…

७५ वा स्वातंत्राचा अमृत महोत्सव रोटरी इंग्लिश हायस्कूल ज्यू .कॉलेज ऑफ सायंन्स व कॉमर्स मध्ये मोठ्या उत्साहात साजरा.

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि १८ ऑगस्ट ७५ वा स्वातंत्राचा अमृत महोत्सव रोटरी इंग्लिश हायस्कूल ज्यू .कॉलेज ऑफ सायंन्स व कॉमर्स बोरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे अध्यक्ष शेखर द्वारकानाथ म्हात्रे यांच्या हस्ते सकाळी…

सिव्हिल हॉस्पिटल मधील बेकायदेशीर पार्किंगव्दारे झालेल्या लाखो रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करा. – विष्णु कारमपुरी (महाराज)

लोकदर्शन👉 मोहन भारती *सोलापूर दिनांक :- १७/०८/२०२२ :-* श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल) मध्ये पार्किंगच्या नावाखाली लाखो रुपयांचा चोरी झालेली आहे. सदर चोरी कोणी केली, कसे केले याचा मुख्य सुत्रधार कोण याची संपुर्ण…

प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपण करून संवर्धन करणे काळाची गरज ,,,आमदार सुभाषभाऊ धोटे

  लोकदर्शन👉मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे मत गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी लखमापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात…

आटपाडी मधील गोरगरीब जनतेचा मसिहा खातून शेकलाल तांबोळी

  लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात आटपाडी मध्ये आज खातून तांबोळी यांनी पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला जीसका कोई नहीं होता उसका खुदा होता है.या उक्तीप्रमाणे जिसका कोई नही होता उसका आदर्श समाजसेवक ..मोहन…