लोकदर्शन प्रतिनिधी 👉 स्नेहा उत्तम मडावी
दान्सूर शिवभक्त डॉ श्रीकांत रामचंद्र धुमाळ महाराज यांनी आधीवासी पारधी समजला पन्नास कुटूंबाना दत्तक घेतले दोन वर्ष झाले अन्नाथ आश्रम व ऋधश्रम जाऊन नेहमी दान करतात आणि दर महिन्याला वेगवेगळे प्रकारचे किट वाटप करतात या वेळेस वेगळे काहीतरी करायच म्हणून कोळी समाज पारधी कुटूंबाना किट वाटप केले ग्रीष्म या लहान मुलाचा जन्मदिवस नागपंचमीच्या दिवस वर्षच्या पहिला सण सगळे मुलं मुली एकत्र येऊन केक कापला आणि 10 दहावा जन्मदिवस साजरा करण्यात आला हा कार्यक्रम नायगाव ता हवेली जिल्हा पुणे या छोट्याश्या गावामध्ये मुळामुठा नदी किनारी वसलेले गावात मला सेवा करण्याची संधी मिळाली
मुलांना शालेय साहित्य वाटप करत करतात नायगावच्या घरी निवास्थानी समजसेविका सुरेखा तुकाराम भोसले लहान मुलाचा ग्रीष्म भोसले वाढदिवस करण्यात आला उपस्थित साहित्यिक भास्कर ज्ञानदेव भोसले तुकाराम भोसले सुजाता भोसले शोभा भोसले ऋतुजा राणी भोसले स्वप्रीत भास्कर भोसले अनिल ज्ञानदेव भोसले माता शेवराई ज्ञानदेव भोसले ज्ञानदेव शिलेदार भोसले नागप्पा कोळी पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले
शिवभक्त डॉ श्रीकांतजी धुमाळ यांच्या हाताने किट वाटप दिले व त्यांचे वडील रामचंद्र धुमाळ यांच्या हाताने देण्यात आले तीनशे किलो तांदूळ व तीनशे किलो गहू पन्नास पाकीट गोड तेल पन्नास किलो साखर आंघोळीचे साबण व कपडाचे साबण इत्यादी वस्तू दिले डॉ श्रीकांत धुमाळ म्हणाले मी गरीब मुलांना मदत करतो कारण या लहान मुलांनी भविष्यात मोठे होऊन कोणी अधिकारी व्हावं तर बिजनेस करावा छोटे मोठे उद्योग धंदा अनेक प्रकारचे कोर्स आहेत या कलियुगामध्ये स्पर्धा खूप आहे या स्पर्धा मध्ये तुम्ही टिकून राहणे गरचेचे आहे ग्रीष्मच्या वाढीवसाला उपस्तितीत मित्र होते डॉ विनायक पावसकर
दिलिप रासने श्रीपाद सकपाळ उपस्थिती ग्रीष्म (दादू )तुकाराम भोसले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष्यात नवीन दिवस सुख सुमृद्धीने जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना