माहेश्वरी काकडे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, सोनूर्ली येथील महात्मा गांधी विध्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी प्रभाकर काकडे यांची मुलगी कु माहेश्वरी काकडे ही नुकतीच अमेरिका येथील मीचीगण युनिव्हर्सिटी मार्फत मास्टर ऑफ सायन्स या उच्चा शिक्षणासाठी…

खिर्डी येथे आमदार सुभाष धोटे यांनी केली मंगलमूर्तीची स्थापना. धोटे परिवार जपत आहेत १०० वर्षाहून अधिक जुनी परंपरा.

  लोकदर्शन👉 मोहन भारती   राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या मुळ गावी म्हणजे खिर्डी येथील घरी गणरायाची स्थापना करून दर्शन घेतले. या प्रसंगी सौ. शुभांगीताई धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती…

गणेशाची स्थापना घरच्या घरी कशी करावी*

  लोकंदर्शन👉 नवनाथदादा भाग्यवंत गणपतीचे दिवस म्हणजे लगबगीचे दिवस. या लगबगीच्या दिवसात भटजींना खूपच महत्त्व प्राप्त होते. रात्री बारापासून गणपतीच्या प्रतिष्ठापनेकरता भटजी घराबाहेर पडतात. मग आपल्या घरी ते कधी येतात याची वाट पाहत बसण्याशिवाय काही…

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माथा येथे विज्ञान महोत्सव

  लोकदर्शन 👉प्रा. अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,, राष्ट्रीय विज्ञान दिन चे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,माथा येथे 28 फेब्रुवारी ला विज्ञान महोत्सव सोहळा घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक विजय बांदूरकर होते ,त्यांनी…

शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी अतुल भगत

लोकदर्शन👉.विठ्ठल ममताबादे   उरण दि 30 ऑगस्ट शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने भाजपसोबत सरकार स्थापन केले. खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावादेखील शिंदे करीत आहेत. शिंदे गटासोबत गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदावर नियुक्ती…

मंगी (बु) येथे स्वच्छता अभियान, वृक्षबंधन, जागतिक क्रीडा दिवस संपन्न ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, अंबुजा सिमेंट फाउन्डेशन, उपरवाही यांचे मोलाचे योगदान

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर-👉(प्रा, अशोक डोईफोडे) ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे 29 ऑगस्ट 2022 ला संपूर्ण स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी गावाची संपूर्ण स्वच्छता करण्याचा निर्धार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे…

शिक्षकांवर शिकवण्यापेक्षा इतर कामाचे ओझे* *शिक्षकांना नको त्या कामात गुंतवू नका* *शिक्षक संघटनांचे खासदार बाळू धानोरकर यांना निवेदन*

  लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर : विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. परंतु, शिक्षकांवर शिकवण्यापेक्षा इतर कामाचे ओझे त्यांच्या त्यांच्यावर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. येत्या काळात इतर कामांकरिता स्वतंत्र यंत्रणा…

” चैतन्याच्या मोहरांतून बालकुमारांत संस्कारांची पेरणी ” . प्राचार्य,सुनील दबडे

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात कळत – नकळतपणे मुलांवर जे जे चांगले ठसविले जाते , ते ते संस्कारांत मोडते . संस्कार मोठ्यांच्या आचरणांतून बालकांमध्ये झिरपत झिरपत जातात . संस्कारांतून संस्कृत्ती घडते . संस्कृत्तीतून राष्ट्राची उभारणी होते…

*११२ अतिसंवेदनशील कुटुंबियांना तात्काळ ‘आसरा’ मिळणार* *जमिनीचे पट्टे व घरे देखील लवकरच मिळणार* *घरभाड्यापोटी तीन हजार रुपये प्रति महिना रक्कम देणार* *खासदार बाळू धानोरकर यांच्या सूचनेची महसूल, वेकोलिकडून दखल*

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्गुस येथील अमराई वॉर्डांत भूस्खलन झाल्याने एका नागरिकाचे घर जमिनीत गेले. या परिसरातील अन्य घरांना अशा प्रकारचा धोका होऊ शकतो. त्यामुळे ६७५०० वर्गमिटर मधील घरांना धोकादायक भाग म्हणून जाहीर…

जरीमरी क्रिकेट क्लब खोपटेच्या माध्यमातून नाना नानी पार्क खोपटे येथे लोखंडी संरक्षकचे उदघाटन

लोकदर्शन👉(विठ्ठल ममताबादे उरण दि 29 ऑगस्ट उरण तालुक्यातील खोपटे गावातील नाना नानी पार्क अस्थिविसर्जन घाट येथे मृत्यू नंतर दशक्रिया विधिला अस्थीविसर्जन करण्यात येतात. येथे नाना नानी पार्क, अस्थिविसर्जन घाटाला लागूनच खाडी आहे. समुद्राचे पाणी येथे…