भटका विमुक्त समाज अजूनही शासनाच्या सुविधेपासून वंचित ; पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले
लोकदर्शनप्र👉तिनिधी स्नेहा उत्तम मडावी पुणे शासन स्तरावरून उपेक्षित समाजाच्या उन्नतीसाठी अनेक कल्याणकारी योजना असल्या तरी त्या तळागाळातील उपेक्षित आणि दुर्लक्षित समाजापर्यंत पोहोचणे मोठे दुरापास्त असते व आहे.त्यातीलच पारधी समाजासह आदिवासी समाज व इतर भटका…