लोकदर्शन👉 नितेश केराम
मा सुभाषभाऊ धोटे आमदार यांनी मा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत मा तहसीलदार कोरपना यांना निवेदन सादर दि 7 /7/2022 ते 15/7/2022 पर्यंत ढग फुटी पाऊस पडल्याने सम्पूर्ण कोरपना तालुक्यातील शेकऱ्याचे शेतातील उभे पिक गाडल्या गेले शेत खरवडले शेताची राख रांगोळी झाली दुबार पेरणीचि वेळ शेकऱ्यावर आली .काही गावामध्ये पाणी शिरले त्या मुळे घराचि ,धाण्याचि ,नाम धूस झाली. शेतकऱ्याच्या घरामध्ये रासायनिक खते असल्यामुळं त्या खताच पाणी झाल. व नुकसान झाले .तरी त्याचे पंचनामें करून शेतकऱ्याना हेक्टरी पन्नास हजार रुपये व शेताखरवडले त्या ना पन्नास हजार रुपये सरसकट देण्यात यावी
शेतकरी पूर्तता हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याना तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली .
श्री विजयराव बावणे संचालक जिल्हा मध्येवर्ती बँक श्री ,उत्तम पेचे, माजी सध्येक्ष् जिल्हा परिषद चंद्रपूर शाम रणदिवे, माजी सभापती संभाजी कोवे ,माजी उपसभापती सीताराम कोडापे, माजी सदस्य जिल्हा परिषद भाऊराव चव्हाण. संचालक सुरेश मालेकार .गणेश गोंडे माजी अध्यक्ष युवक कांग्रेस घनशाम नांदेकार माजी अध्यक्ष युवक कांग्रेस इस्माई भाई उपाध्यक्ष नगर पंचायत कोरपना राहुल मालेकार अध्येक्ष ओबीसी विलास आडे माजी सरपंच रसूल भाई अविनाश गोहकर संजय जाधव उपसरपंच अशोक आदीसावार विशाल मालेकार