कोरपना ग्रामीण रुग्णालयातील दुरुस्ती काम म्हणजे विळ्याचा खीरा बनविणे

लोकदर्शन 👉नितेश केराम कोरपना ग्रामीण रुग्णाल्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे सदर काम हे वार्ड दुरुस्तीचे असून दरवाजे नवीन बसविणे वॉर्डातील दोनी बाजूस जुने मजबूत दरवाजे काडून त्या ठिकाणी निकृष्ट दरवाजे ठेकेदाराने लावले आहे. मात्र तिन्ही…

अश्विन पाटील मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

को लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि 17 जुलै रक्तदान श्रेष्ठदान, रक्तदान सेवा हीच ईश्वराची सेवा असे ध्येय उराशी बाळगून, गोरगरिबांना मदत करण्याच्या दृष्टीकोणातून अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे व श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या सहकार्याने…

कामगारांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात कामगार आक्रमक.l

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 17 जुलै बीपीसीएल ही राष्ट्रीय कंपनी उरण मध्ये भेंडखळ येथे कार्यरत असून या कंपनीचे एक यूनिट जेएनपीटी मध्ये कार्यरत आहे. या यूनिट अंतर्गत उरण मधील स्थानिक भूमीपुत्र मराठी कामगार काम…

अपघात होऊ नये यासाठी गांभिर्याने काम करा – खासदार सुरेश धानोरकर* *Ø वरिष्ठतम संसद सदस्य रस्ते सुरक्षा समितीची बैठक

लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर चंद्रपूर,दि. 15 जुलै : मुख्य रस्त्यावर उभी असलेली जड वाहने, मोकाट जनावरे, दुचाकीवरील स्टंटबाजी आदी कारणांमुळे रस्ते अपघातांची संख्या वाढल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे पोलिस विभाग, वाहतूक शाखा आणि उप-प्रादेशिक परिवहन विभागाने अपघात होऊ…

राजुरा युवक काँग्रेसच्या वतीने पुरात अडकलेल्यांना अन्नदान.

  लोकदर्शन👉 मोहन भारती राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या संकल्पनेतून तसेच रजुरा नगराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या मार्गदर्शनात राजुरा विधानसभा युवक काँग्रेस चे महासचिव अशोक राव यांच्या हस्ते पूरपरिस्थिती मुडे वाहतूक कोंडी…

अतिवृष्टी व पुराने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या. आमदार सुभाष धोटे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी.

लोकदर्शन 👉 मोहन भारती आमदार सुभाष धोटे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. राजुरा (ता.प्र) :– राज्यात गेली 5 ते 6 दिवसापासुन सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. चंद्रपुर जिल्हात अनेक ठिकाणी ढग फुटी झाली.…