लोकदर्शन 👉स्नेहा उत्तम मडावी
राजेंद्र अशोक केदार गायक व कॉमेडी बाज महाराष्ट्राला वेड लावणारा बॉलीवूड हिंदी व मराठी फिल्ममध्ये त्याचेअनेक चित्रपट हिट झाले. तसेच आदिवासी पारधी समाजाची सेवा करत राहणारा
गायक व कॉमेडी राजेंद्र अशोक केदार नेहमी आपल्या स्टाईल मध्ये अ deसतो महाराष्ट्राला वेड लावणारा हा कलाकार राजेंद्रजी केदार स्वतः जास्त मेहनत घेतो त्याचे डायलॉग बोलता बोलता रडतो पण हसवतो जास्त वेळ नेहमी स्वतः गाणी गातो त्यांना लहानपणसून वेड कॉमेडी करायचं आणि ते पुढे तेच करून दाखले अतिशय कठीण परिस्थितीतुन नाव रोशन केल आई वडिलांचे वडील एक्सपायर झाल्यानंतर घरची सगळी जबाबदारी त्याच्यावर पडली.कालांतराने त्यांचं लग्न झाले व त्यांना दोन मुली एक मुलगा कीर्ती, मानसी व अमित त्याची पत्नी हिरकना उर्फ शालू आई वाच्छलाबाई असा त्यांचा परिवार मुंबई मध्ये चांदवली
अंधेरीईस्ट येथे कायम स्थाईक झाले.आज लाखो लोकांचे धडकन झाले कॉमडी करून अनेक दिग्गज कलाकारणे शुभेच्छा दिल्या.जॉनी लिव्हर,अभिनेत्री सई ताम्हणकर,विजय पाटकर, अभिनेता ओमपुरी अशोक शराफ, भाऊ कदम अभिनेता राजबाबर चा मुलगा आर्यन बब्बर सागर देशमुख रवी किशन या दिग्गज कलाकारा संगे काम करण्याची संधी मिळाली भोजपुरी, हिंदी फिल्म,मराठी आता नवीन येणारी फिल्म मराठी पाऊल पडते पुढे व शंशाक हिंदी फिल्म थोडायचं दिवसाने रिलीज होणार आहे.भरत जाधव संग काम करण्याचे योग आला आता माझी हटली मराठी फिल्म आलटून पालटून या वेब सिरीज मध्ये अभनेत्री सई ताम्हणकर संग काम केले. कॉमेडी रोल होता. राजबब्बर मुला संगे आर्यनबब्बर व पावन सिहं यांच्या संगे शंशाक हिन्दी फिल्म व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( सागर देशमुख)यांनी बाबासाहेब रोल केला.त्यामध्ये मी पण होतो. राजेंद्र केदार नेहमी कॉमडी करून लोकांना हसवणार त्यांच्या अशामध्ये जी कला आहे. ते सर्वाना आनंदी ठेवत असतो.ते गाणे ही गात असतात.लॉकडाऊन मध्ये अनेक गरिबांना मदत केली त्यांना नुसतं कला नाही समाज सेवा करायचे वेड आहे.आता इथून पुढचे आयुष्य आदिवासी फासे पारधी समाजासाठी मुलांना शाळेत कपडा पुस्तक वाह्य शालेय साहित्य वाटप करणार आहे गरीब कुटूंबान शंभर ते दोनशे कुटूंबाना माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आदिवासी पारधी समाजाला दरवर्षी किट देत राहणार आहे. या वेळी माझा वाटदिवस पारधी समाजामध्ये मुलामध्ये पुणे येथे करणार आहे. संपादक सुनील ज्ञानदेव भोसले यांनी मुलाखत घेतली. त्यांच्या घरी दोन तास दिलखुलास मोकळ्या मनाने गप्पा मारल्या. कॉमेडी बाज कलाकाराला राजेंद्र अशोक केदार यांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.