लोकदर्शन 👉नितेश केराम( कोरपना प्रतिनिधी)
कोरपना शहरातील कचरा व घiण कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तहसीलच्या बाजूने कचरा वेवस्थान करण्याची जागा आहे .पण या कचऱ्याचे रूपांतर कंपोस्ट खतात होत नसल्यामुळे तेथील कचरा कुंडयात सुका कचरा आणि ओला कचरा एकत्र केल्या जातो, व नियोजनाच्या अभावामुळे सेंद्रीय व कंपोस्ट खातात रूपांतर होत नाही तसेच गावातील ओला कचरा आणि सुका कचरा एकत्र जमा करून बाहेर उघड्यावर टाकला जात आहे. त्यामुळे शेतांत जाणाऱ्या त्या घiनीचा, मोठ्या प्रमनात त्रास असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या