कुकूडसाथ येते कृषी संजीवनी योजनेचा समारोप
लोकदर्शन👉नितेश केराम (कोरपना प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या अमृत वर्षा निमित्त कृषी विभागाच्या वतीने 25 जून ते 30 जून प्रयत्न कृषी संजीवनी योजना मोहीम कृषी विभाग आत्म व शासकींय यंत्रनेच्या सहभागातून ग्रामीण भागामध्ये राबविण्यात आली वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे उपक्रम संवाद किसान गोष्टी बांधावर चर्चा पीक पद्धती विकसित कृषी तत्रज्ञान या बाबत प्रबोधन व रासायनिक खते कितनाशके बि बियाणे व सेंद्रीय शेतीचे प्रत्यशीक हवामान बद्दल व शेतीचे नियोजन या बाबत मार्गदर्शन करण्यात आले तालुक्यातील अनेक गावात संवाद कार्यक्रम पार पडल्यानंतर कृषीक्रiतीचे जनक महाराष्ट्रiचे माजी मुख्यमंत्री यांच्या जयंती निमित्त समारोप कार्यक्रम कुकूडसात येते पार पडला.