आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन !

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *⭕महाराष्‍ट्राला विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर करण्‍यासाठी दिल्‍या शुभेच्‍छा !* माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्‍ट्राचे नवनियुक्‍त उपमुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्‍यावर भेट घेत त्‍यांचे अभिनंदन केले. यावेळी बांबु…

उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट त्वरित वाढवावे व धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा : आ. सुधीर मुनगंटीवार

  लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर *⭕दोन दिवसात आदेश काढणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन* *धानाला बोनस जाहीर करण्याबाबत सुद्धा चर्चा* खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाल्याने सदर शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.उपलब्ध…

जनता विद्यालय, बल्लारपूर येथील शिक्षक *श्री. विनायक नांदेकर यांना निरोप

लोकदर्शन👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, बल्लारपूर, जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथिल शिक्षक *श्री. विनायक देवाजी नांदेकर हे अखंड 34 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात सेवा दिल्यानंतर दिनांक *30 जून 2022* ला सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने शाळेतील हॉल मध्ये…

माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर व शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि १जुलै शिवसेना जे बोलते ते करून दाखवते. याचा प्रत्यक्ष अनुभव चिरनेर गावातील ग्रामस्थांना आला आहे.माजी आमदार व शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर हे चिरनेर ग्रामस्थाचे ग्रामदैवत असणारे बापुजीदेव मंदीरच्या…

आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) चे संचालक दिग्मार वॉल्टर यांनी दिली महाराष्ट्रातील पनवेल केंद्रास भेट.

  *लोकदअर्शन👉विठ्ठल ममताबादे* उरण दि 2जुलै आय.एल.ओ. च्या माध्यमातून संपूर्ण भारतभर केंद्र सुरू करण्यात आले आहेत.महाराष्ट्रमध्ये प्रामुख्याने ठाणे व पनवेल येथे सदर ILo चे केंद्र सुरू आहेत. हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिलचे सरचिटणीस संजय वढावकर,…

कोरपना नगरपंचायतचा अजब कारभार

  लोकदर्शन 👉नितेश केराम( कोरपना प्रतिनिधी)   कोरपना शहरातील कचरा व घiण कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तहसीलच्या बाजूने कचरा वेवस्थान करण्याची जागा आहे .पण या कचऱ्याचे रूपांतर कंपोस्ट खतात होत नसल्यामुळे तेथील कचरा कुंडयात सुका कचरा…

*भाजपाच्या दणक्याने घुग्घुस-म्हातारदेवी रस्त्याच्या डागडूज्जीचे काम सुरु*

  लोलदर्शन👉शिवाजी सेलोकर घुग्घुस येथील राजीव रतन चौक ते म्हातारदेवी रस्त्याच्या डागडुज्जीचे काम भाजपाच्या दणक्याने सुरु झाले आहे. मागील अनेक दिवसापासून या रस्त्याची दयनीय अवस्था होती. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून राहात…

पाटण गावाजवळच्या घiटात चालत्या सिमेंट मिक्सर गाडीने पेट घेतल्याने जळून खाक .

  लोकदर्शन 👉नितेश केराम (कोरपना प्रतिनिधी) रामलिंग सुवर्णकर जिवती / पाटण चालत्या सिमेंट मिक्सर वाहनने पेट घेतल्याने, चालकाने गाडीतून उडी मारून जीव वाचवला आहे .हि दुदैवी घटना जिवती तालुक्यातील पाटण जवळच्या पाटण ते आंबेझऱी घiटात…

कुकूडसाथ येते कृषी संजीवनी योजनेचा समारोप लोकदर्शन👉नितेश केराम (कोरपना प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या अमृत वर्षा निमित्त कृषी विभागाच्या वतीने 25 जून ते 30 जून प्रयत्न कृषी संजीवनी योजना मोहीम कृषी विभाग आत्म व शासकींय यंत्रनेच्या सहभागातून ग्रामीण भागामध्ये राबविण्यात आली वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे उपक्रम संवाद किसान गोष्टी बांधावर चर्चा पीक पद्धती विकसित कृषी तत्रज्ञान या बाबत प्रबोधन व रासायनिक खते कितनाशके बि बियाणे व सेंद्रीय शेतीचे प्रत्यशीक हवामान बद्दल व शेतीचे नियोजन या बाबत मार्गदर्शन करण्यात आले तालुक्यातील अनेक गावात संवाद कार्यक्रम पार पडल्यानंतर कृषीक्रiतीचे जनक महाराष्ट्रiचे माजी मुख्यमंत्री यांच्या जयंती निमित्त समारोप कार्यक्रम कुकूडसात येते पार पडला.

कुकूडसाथ येते कृषी संजीवनी योजनेचा समारोप लोकदर्शन👉नितेश केराम (कोरपना प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या अमृत वर्षा निमित्त कृषी विभागाच्या वतीने 25 जून ते 30 जून प्रयत्न कृषी संजीवनी योजना मोहीम कृषी विभाग आत्म व शासकींय यंत्रनेच्या सहभागातून…

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 10 वी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्यांचा सत्कार स्मितसेवा फाउंडेशन संस्थापिका अध्यक्ष सौ.स्मिताताई तुषार गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.,,,,,,,,,                

लोकदर्शन प्रतिनिधी 👉:-स्नेहा उत्तम मडावी सिद्धार्थ तरुण मंडळ व विहार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर गाव येथील आल्हाट वस्ती येथे पहिले आरक्षण देणारे पहिले राजे श्री छत्रपती शाहू राजे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करून 10वी…