लोणी ते पिपंरी मार्ग बनला धोकादायक

लोकदर्शन 👉नितेश केराम (कोरपना प्रतिनिधी)

कोरपना तालुक्यातील लोणी ते पिपंरी या ग्रामीण मार्गांवरील पिपंरी गावाजवळ रस्त्याची एक सम्पूर्ण बाजूच खचल्याने रस्ता धोकादायक बनला आहे त्यामुळे या रस्त्याची त्वरित बाधकाम विभागाने दुरुस्ती करावी अशी मागणी पिपंरी गावातील समाज सेवक मानव झाडे कपिल रामटेके तुषार देवतळे सागर तिखट ग्रामस्थांनी यांनी केली
लोणी वरून पिपंरी गावाकडे जाणारा हा एकमेव पक्का डांबरीकरण झालेला रस्ता आहे त्यामुळे या परिसरातील सम्पूर्ण रहदारिच या मार्गांवरून होते मात्र मागील काही दिवसापासून या रस्त्याची सम्पूर्ण एक बाजूच खचली गेली आहे.
त्यामुळे येथून मार्गक्रमण करताना जरा जपूनच जावे लागत आहे.
रात्रीच्या वेळेस तर ,हि अधिकच गँभीर होत असल्याने अनेक किरकोळ अपघातहि घडले आहेत.या रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे अत्यावश्यक झाली आहे .तसेच या मार्गांवरील कंटाई होणे सु रक्षित प्रवासाच्या दुष्टीकोनातून गरजेची आहे मात्र त्याच्याकडे हि दुर्लक्ष होत आहे. या अनुषंगाने बाधकाम विभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष घiलून रस्त्याची दुरुस्ती व कंटाई करवून दयावी अशी मागणी या परिसरातील जनता करीत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *