मोदी सरकार तरुणांना अग्नीवीर नाही संकटवीर बनविणार : खासदार बाळू धानोरकर
By : Shivaji Selokar धानोरकर खासदार, आमदार दाम्पत्यांच्या नेतुत्वात वरोऱ्यात कॉंग्रेसचे धरणे चंद्रपूर : भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजप सरकारने तरुणांचे भवितव्य धोक्यात आणले आहे. अशा शब्दात खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी…