राजुरा विधानसभा मतदारसंघात गेटेड साठवण बंधारे मंजूर. ३२ कोटी ७१ लक्ष १७ हजार रू. किंमतीची कामे मंजुर. आमदार सुभाष धोटे यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत.

  लोलदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांच्‍या पुढाकाराने राजुरा विधानसभा मतदारसंघात राजुरा, कोरपना व गोंडपिपरी तालुक्यातील राजुरा, पेल्लोरा, कळमना, हिरापूर विहीरगाव, रामपूर, कापणगाव, कोठोडा, तांबाडी हेटी, सावलहिरा, मांडवा, इंजापूर, येरगव्हण, हातलोणी,…

वालुर येथे सोयाबीन बियाणे परमिट वाटप

लोकदर्शन  ÷/ वालुर प्रतिनिधी राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान सन 2022-23 अंतर्गत शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते ,त्यानुसार कृषी विभाग महाराष्ट्र शासना तर्फ ऑनलाईन सोडत काढण्यात आली यामधे 19 लाभार्थ्यांची निवड झाली व लाभार्थी…

जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी विजय शिरपूरकर पोहचला सातासमुद्रापार

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर – जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून गाव , तालुका, जिल्हा, राज्यच नव्हे तर देशाची शान वाढवत तो कोरपण्याचा तरुण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय आहे. विजय शिरपुरकर असे त्याचे नाव आहे. ते…

सोमवार दि 27 जून 2022 रोजी कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय येथे करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 24 जून 10वीं,12वीचे आता निकाल लागलेले आहेत.अनेक जणांनी या परीक्षेत उत्तम गुणसुद्धा प्राप्त केलेले आहेत. आता विद्यार्थ्यांना पुढे काय करायचे असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे 10 वी, 12 वी नंतर…

जसखार गावातील रेशन धान्य दुकानाचे दिपक ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन

*लोकदअर्शन👉विठ्ठल ममताबादे* उरण दि 24 जून जसखार गावात रत्नेश्वरी ग्रामसंघ जसखार यांच्या वतीने आशीर्वाद स्वयं सहायता समूह यांना सरकार मान्य रेशन धान्य दुकान परवाना मिळाला आहे. त्या दुकानाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर यांच्या…

जासई विद्यालयात लोकनेते दि.बा. पाटील साहेब यांची पुण्यतिथी भक्तीभावाने साजरी.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 24 जून शिक्षण क्षेत्रात सुप्रसिद्ध असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील जुनियर कॉलेज, जासई या विद्यालयात लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांची…

स्व.वैभवदादाचं पुण्यस्मरण नित्य व्हावे हीच मनी जाण. आदिवासी बांधवांना वाटप केलं जीवनावश्यक किराणा सामान.

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबा उरण दि 24 जून प्रत्येक माणसाच्या जीवनात जसा आनंद हा काही काळापुरता क्षणभंगूर वेळेचा सोबती असतो तसंच दुःख सुद्धा चिरकाल टिकणारं नसतं फक्त त्या दुःखावर मात करत त्यातून सुद्धा आनंद कसा शोधता…

आटपाडी डॉ . शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलन 2022 मोठ्या संख्येने उपस्थित राहावे संयोजन समिती

  लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात सोमवार दि. ११ व मंगळवार दि.१२ जुलै रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनात *राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंतराव पाटील साहेब, * केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले…